Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन
ताज्या घडामोडी

करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 March 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांकडे ८७ कोटींचा कर येणे बाकी!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या प्रत्येक मालमत्तेच्या मालमत्ताधारकांना महाराष्ट्र महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतूदीनुसार विशेष नोटीस देणेत येऊन आज अखेर ८९,००६ नवीन मालमत्ताधारकांना मालमत्ताकराचे अंतिम बिल प्रथमच वाटप केले असून या मालमत्तांची रुपये १६७ कोटी कराची मागणी निश्चिती कार्यवाही सुध्दा पूर्ण झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत ४७ हजार ४४८ मालमत्ताधारकांनी ७७ कोटीं कराचा भरणा महानगरपालिकेकडे केला आहे. त्याचबरोबर, ४१,५५८ मालमत्तांधारकांकडे अद्यापही ८७ कोटींचा कर येणे बाकी आहे. त्यांची करवसुली त्यांना एसएमएस, फोन, टेलिकॉलिंग करुन कार्यवाही सुरु आहे. मालमत्ता सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरामध्ये ज्या नव्या मालमत्तांची आकारणी झालेली आहे अशा मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ताकराचा तत्काळ भरणा करावा. असे आवाहन करंसकलन विभागाकडून करण्यात आले आहे.

४७ हजार ४४८ मालमत्ताधारकांनी प्रथमच भरणा केला ७७ कोटींचा महानगरपालिकेचा मालमत्ता कर !
ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. आत्तापर्यंत ३०,४४० मालमत्ताधारकांनी मालमत्ताकरावरील सवलतींचा लाभ घेतला आहे. सवलतीमध्ये ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे. त्यामळे ज्या मालमत्ताधारकांना माहे जानेवारी पासून मालमत्ता कराचे प्रथमच बिल मिळाले आहे अशा मालमत्तांना मालमत्ताकरावर विविध सवलती असून मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वीच मालमत्ताधारकांनी कर भरुन सवलतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन करसंकलन विभागाकडून करण्यात आले आहे. सबब ज्या ज्या मालमत्ताधारकांना महानगरपालिकेकडून कर महानगरपालिकेस जमा करणेसंदर्भात फोन येत आहे त्या फोनचा आदर करुन आपला कर महानगरपालिकेकडे ३१ मार्च २०२५ पुर्वी जमा करावा. असेही आवाहन केले आहे.

३०,४४० मालमत्ताधारकांनी घेतला सवलतींचा लाभ; १८,४०८ मालमत्ताधारक सवलतीस पात्र !
शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नवीन आकारणी झालेल्या मालमत्तांना बिलांचे वाटपसुध्दा करण्यात आले आहे. सदर मालमत्ताधारकाकडे तब्बल ८७ कोटींचा कर येणे बाकी असून यापैकी काही मालमत्ता सवलतीस पात्र आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांचा काळ पूर्ण झालेला नाही अशा मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करुन सवलतींचा लाभ घ्यावा.
-शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

नवीन आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करुन त्यावरील सवलतींचा लाभ घ्यावा!
नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी आपल्या कराचा ऑनलाइन स्वरुपात भरणा करुन त्यावरील विविवि सवलतींचा लाभ घ्यावा. शहरातील नव्याने आकारणी झालेल्या मालमत्ताधारकांनी ३१ मार्चपूर्वीच चालूवर्षाचा कर भरुन आपली मालमत्ता थकबाकीदारांच्या यादीमध्ये न येण्यापासून टाळावी. त्यासोबतच ज्या मालमत्ताधारकांनी आपले बिल मिळण्यासाठी विशेष नोटीस स्वीकारल्यानंर आवश्यक कागदपत्रांची पुर्तताकरण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा अवलंब करुन मालमत्ताकराचे बिल उपलब्ध करुन घ्यावे.
प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या गैरकारभाराबाबत होणार उच्चस्तरीय चौकशी – आमदार अमित गोरखे
Next Article आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन दिवसाकरीता मालमत्ताकर भरण्यासाठी महानगरपालिकेची कॅश काऊंटर रात्री १२ पर्यंत उघडी राहणार
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.