Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या गैरकारभाराबाबत होणार उच्चस्तरीय चौकशी – आमदार अमित गोरखे
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या गैरकारभाराबाबत होणार उच्चस्तरीय चौकशी – आमदार अमित गोरखे

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 March 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

आमदार अमित गोरखे यांची लक्षवेधी द्वारे विधानपरिषदेत मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये अंदाजे साल २००८ पासून ते २०२५ पर्यंत प्रोबिटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड / टेक ९ सर्व्हिसेस हि कंपनी संपूर्ण सॉफ्टवेअर व देखभालीचे काम पाहत असून सदर कंपनी ही जुनी असून महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव खूप जास्त असताना देखील फक्त आर्थिक हव्यासापोटी महानगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने नव्याने निविदा प्रसिद्ध करून गरज नसताना GIS ERP चे कारण देऊन काम एका कंपनीला दिले आहे.
असून यामध्ये महानगरपालिकेच्या गोपनीयतेची अत्यंत जबाबदारीने काळजी घेण्यात आलेली आहे आहे का? हा सवाल आमदार अमित गोरखे उपस्थित केला असता
यावेळी प्रोबीटी सॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड / टेक ९ सर्व्हिसेस चा विकसनशील आणि देखभालीचा खर्च ५ वर्षांकरिता अंदाजे ४ कोटी होत होता
सध्या कार्यरत असलेली Tech 9 Services ही कंपनी आता महानगरपालिकेतील मेंटेनेस सॉफ्टवेअर चे काम बघत आहे कंपनीच वार्षिक बिलिंग 78,51,482/- आहे निघत आहे

नव्याने महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या
Atos India Pvt Ltd and Nascent Info Technologies Pvt Ltd या कंपनीला कोणत्याही प्रकारची गरज नसताना महानगरपालिकेने 120 कोटी रुपयांचे काम दिलेल आहे आणि या कंपनीने हीच कामे सब कंपनी ला दिलेले आहे.

Core Project चे काम Tapas Infosolutions Pvt Ltd व Non Core Project Techlead या कंपन्यांना महानगरपालिकेचा कोणताही अनुभव नसताना काम दिले.
दिलेच कसे….?

तसेच जुनी सिस्टीम 17 वर्ष कार्यरत असताना नविन सिस्टीम कोणत्याही अनुभवाशिवाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या लागू करण्यात आली च कशी शासनाने ही नवीन पॉलिसी सुरू केली आहे का?
असा सवाल देखील या निमित्ताने आमदार अमित गोरखे यांनी उपस्थित केला.

४ वर्षात अजूनही सिस्टम लाईव्ह झालेली नसताना अंदाजे ६० कोटी रुपयांच बिल हे एडवांस दिलेले आहे का याची सुद्धा चौकशी व्हावी.
नवीन कार्यप्रणालीमधे GIS ERP model आणून सुद्धा संपूर्ण पेपरलेस कारभार होत नाही आहे. महानगरपालिकेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नवीन प्रणालीच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.

Tech 9 Services या जुन्या कंपनीचा 5 वर्षाचा खर्च 4 कोटी रु असून नवीन प्रणालीसाठी प्रत्येक 5 वर्षी 120 कोटी रुपये जास्तीचा खर्च होत आहे नेमकं असं ही नवीन कंपनी काय काम करते हे ५ वर्षासाठी या कंपनीला इतकी मोठी रक्कम मोजावी लागते..
नवीन प्रणालीसाठी येणाऱ्या कंपनी साठी गोपनीयतेची कोणतीही खबरदारी घेतलेली नाही हे देखील याद्वारे मला अधोरेखित करायचे आहे.

महानगरपालिका अभियंत्यांकडून सदर सिस्टीम बाबतीत अत्यंत नाराजी दर्शविली गेली असताना देखील या संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचा याच यंत्रणेसाठी हट्ट का….?

तसेच या सिस्टीम मुळे कामामध्ये लागणार कालावधी वाढत आहे दिवसेंदिवस वाढत असून सोबतच या कंपनीचे मानधन त्याप्रमाणेच वाढत आहे
या कंपनीला कामातील दिरंगाई झाल्याने 92 लाख रुपये दंड ही करण्यात आला आहे.

आमदार सत्यजीत तांबे यांनी ही चर्चेत सहभागी होऊन या कंपनी व अधिकाऱ्यांची चौकशी ची मागणी केली आहे
करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरू असून यामध्ये अधिकारी व संबंधित कंपनी हे दोष असून अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी लावून निलंबित करावे आणि या कंपनीला परवाना रद्द करून ही मी या लक्षवेधी द्वारे यांचे मागणी आमदर अमित गोरखे यांनी केली असून लवकरच या प्रकरणाची चौकशी लावण्याचे आश्वासन नगर विकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहावितरण समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘‘साकडे’’
Next Article करसंकलन विभागाकडून शहरातील मालमत्ताधारकांना ३१ मार्चपूर्वी कराचा भरणा करण्याचे आवाहन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.