Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

चार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून

6 February 2026

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून जापनीज एन्सेफलायटीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम
ताज्या घडामोडी

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून जापनीज एन्सेफलायटीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com25 February 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे १ मार्च २०२५ पासून जापनीज एन्सेफलायटीस अर्थात ‘जेई’ प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘जेई’ हा विषाणूजन्य आजार असून, तो प्रामुख्याने १५ वर्षांखालील मुलांना होतो. या आजारामुळे गंभीर मज्जातंतू विकार होण्याची शक्यता असते, तसेच याचा मृत्यूदरही अधिक आहे. ‘जेई’ सिंड्रोम हा देशातील सार्वजनिक आरोग्य समस्यांपैकी एक आहे. कारण यामुळे मृत्यूचे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे, आणि ३०-४० टक्के बरे झालेल्या मुलांमध्ये विशिष्ट परंतु मज्जातंतूशी संबंधित अपंगत्व आयुष्यभर राहते. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.

लसीकरण मोहीमेचे स्वरूप

– १ मार्च २०२५ पासून संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात ही मोहीम राबविली जाणार.

– १ ते १५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांचे शाळा आणि समाज स्तरावर मोफत लसीकरण करण्यात येणार.

– राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत ही लस सुरक्षित आणि प्रभावी आहे.

शाळा आणि पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन

सोमवारी (२४ फेब्रुवारी) पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागातर्फे याबाबत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये शाळांचे आणि पालकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी मांडले. तसेच विद्यार्थ्यांना जेई प्रतिबंधक लसीकरणाचे महत्त्व पटवून द्यावे, पालकांसाठी जनजागृती सभा आयोजित कराव्यात, शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून द्यावी, लसीकरण सत्रासाठी जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांनी लस घेतली आहे याची खात्री करावी, अशा विविध सूचना देण्यात आल्या. ही बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्या सूचनेनुसार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयाचंद्र दादेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलावडे, सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर डॉ. चेतन खाडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे आणि इतर नोडल अधिकारी उपस्थित होते.

जेई प्रतिबंधक लसीकरण ही सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची मोहीम आहे. पालकांनी व शिक्षकांनी या उपक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा आणि प्रत्येक बालकाला लसीकरण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण समाजाने या मोहिमेस सहकार्य करून आपल्या पुढील पिढीचे आरोग्य सुरक्षित करणे आवश्यक आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

जेई लसीकरण मोहीम केवळ एक लसीकरण उपक्रम नसून, आपल्या मुलांच्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्रत्येक नागरिकाने यामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा आणि लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करावी. पालकांनी आणि शाळांनी सहकार्य करून या मोहिमेमध्ये आवर्जून सहभाग घ्यावा.
– विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

जेई लसीकरण हा एक प्रभावी आणि सुरक्षित उपाय असून, लहान मुलांना या घातक आजारापासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा. जास्तीत जास्त नागरिकांनी याबाबत जागरूक राहावे. आपल्या पाल्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी त्यांना ही लस जरूर द्या.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय विभाग प्रमुख, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleबोलक्या भिंती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळाली चालना
Next Article सार्वजनिक जागा कचरामुक्त करून तयार केले जात आहेत ‘सेल्फी पॉईंट’!
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

चार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून

6 February 2026

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

क”दर्जा पर्यटन विशेष निधीमधून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन…

चार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून

6 February 2026

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.