Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम
ताज्या घडामोडी

लोहाराचा भाता हलवित रंगले कविसंमेलन शब्दधन काव्यमंचचा अनोखा उपक्रम

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com24 February 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ग्रामसंस्कृतीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या लोहाराचा महिमा कथन करणारे कविसंमेलन चक्क लोहाराचा भाता हलवित त्याच्या प्रज्वलित भट्टीच्या साक्षीने बालाजी फॅब्रिकेशन, डांगे चौक, थेरगाव येथे शनिवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२५ रोजी अतिशय रंगतदार झाले. शब्दधन काव्यमंच आयोजित “लोहार रे आळवितो…” या शीर्षकांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ह. भ. प. बब्रुवाहनमहाराज वाघ यांनी भूषविले; तर हिंदी – मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक जितेंद्र रॉय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

लोहारकामातील ऐरण, भट्टी, भाता, घण या सामुग्रीचे विधिवत पूजन करून तसेच शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांनी गायलेल्या “लोहार रे आळवितो…” या स्वरचित भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणार्‍या शब्दधन काव्यमंचाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जितेंद्र रॉय यांनी, ‘पुरातन काळात काश्मीर प्रांतावर राज्य करणारी लोहार ही जमात शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक आहे!’ असे गौरवोद्गार काढले; तर बब्रुवाहन वाघ यांनी, “लोहार हे भगवान विश्वकर्मा यांचे वंशज आहेत!” असे मत अध्यक्षीय मनोगतातून मांडले. याप्रसंगी पारंपरिक लोहारकाम करणार्‍या विलास सोपान चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सुप्रिया लिमये यांनी सुरेल आवाजात सादर केलेल्या गीताने कविसंमेलनाची सुरवात झाली. राधाबाई वाघमारे, आय. के. शेख, शोभा जोशी, अंबादास रोडे, जयश्री गुमास्ते, तानाजी एकोंडे, योगिता कोठेकर, बाळकृष्ण अमृतकर, सीमा गांधी, कैलास भैरट, फुलवती जगताप, सूर्यकांत भोसले, जयश्री श्रीखंडे, अरुण कांबळे, सविता इंगळे, मयूरेश देशपांडे, कल्पना बंब, सुभाष चटणे, नामदेव हुले, अशोक होनराव, हिंदी कवी मेजर अशोक जाधव, अविनाश लाड या कवींनी वैविध्यपूर्ण कवितांच्या माध्यमातून लोहार जमातीचे पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक योगदान अधोरेखित केले. ॲड. अंतरा देशपांडे यांनी सुमारे पंचवीस वर्षांपासून शब्दधनच्या साहित्यिक उपक्रमांची साक्षीदार असल्याची भावना व्यक्त केली. मुरलीधर दळवी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा गुरव यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश
Next Article आता दहावी-बारावीच्या परीक्षा होईपर्यंत रात्रीच्या वेळी मेट्रोचे काम बंद राहणार भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांच्या मागणीला यश, महा मेट्रो प्रशासनाने घेतली दखल
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.