Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»वाल्हेकरवाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी
ताज्या घडामोडी

वाल्हेकरवाडी येथील काँग्रेस पक्ष कार्यालयमध्ये पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस शहर अध्यक्ष कैलास कदम यांच्या राजीनाम्याची मागणी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 November 2024No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचा विचार केला असता पिंपरी-चिंचवड शहरामध्ये विधानसभेचे चिंचवड २०५, पिंपरी २०६ आणि भोसरी २०७ असे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे सध्याचे कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री. कैलास महादेव कदम यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराला मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला जागा मिळाली नाही. त्याच प्रमाणे सध्या चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर पक्ष कमकुवत असूनही काँग्रेस पक्षाला तीन विधानसभा पैकी एकही जागा मिळालेली नाही. वास्तविक पाहता महाविकास आघाडीतील इतर पक्षाकडेही उमेदवार नव्हते. तरीही श्री. कैलास कदम यांची पक्षातील निकृष्ट व अकार्यक्षम कार्य पद्धतीमुळे पिंपरी-चिंचवड शहराला विधानसभेत एकही जागा मिळालेली नाही.

कैलास कदम यांच्या अकार्यक्षम नेतृत्वाचा विचार करता असे दिसते कि २०२३ साली प्रांताध्यक्ष मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेब यांनी पुणे काँग्रेस भवन येथे आढावा बैठक घेऊन सांगितले होते कि प्रत्येक शहराध्यक्षांनी आपापल्या भागात बुथची बांधणी करून त्याचा सविस्तर रिपोर्ट सादर करावा.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा विचार केला असता १६,१४,४९८ मतदार संख्या असलेल्या शहरात एकूण १४४२ बुथ आहेत. त्यात चिंचवड ५६१, पिंपरी ३९८, भोसरी ४८३ अशी विभागणी आहे. मा. श्री. नानाभाऊ पटोले साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर ४ महिन्याच्या कालावधीनंतर परत अशाच बैठकीत मा. श्री. नानाभाऊ पटोले साहेबांनी बूथ लेवल एजंट संदर्भात विचारणा केली असता. लवकरात लवकर बूथ लेवल एजंट संदर्भात रिपोर्ट देतो असे सांगितले. त्यानंतर २ ते ३ महिन्यांनी काँग्रेस भवन येथे मा. श्रीमती सोनलताई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा बैठकीत बूथ लेवल एजंट सादर करायचे होते. त्यावेळेसही तिन्ही विधानसभेत प्रत्येकी १०० पेक्षा कमी म्हणजे ३०० पेक्षा कमी बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. त्यानंतर परत मा.श्री. नानाभाऊ पटोले साहेबांच्या आढावा बैठकीत सर्व मिळून ४५० बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. व निवडणुकीच्या तोंडावर दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या पुणे काँग्रेस भवन येथील आढावा बैठकीत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून एकूण १४४० पैकी फक्त ५५० बूथ लेवल एजंट दाखविण्यात आले. ते पण कागदोपत्री हे सर्व पाहता पक्ष श्रेष्ठी उमेदवारी संदर्भात काय निर्णय घेणार हे त्याच वेळेस जाणवत होते.

म्हणजेच विधानसभा निवडणुकी पूर्वी पिं.चि. शहरामध्ये पक्षाला बुथमध्ये थांबवण्यासाठी पोलिंग एजंटहि नाहीत तर पक्षाचा विजय कसा होईल. हे प्रमूख कारण पिंपरी चिंचवड शहराला एकही विधानसभेची जागा न मिळण्याचे आहे असे दिसून येते वास्तविक पाहता आम्ही सर्व पदाधिकायांनी बूथ लेवल एजंट बनविले होते पण ते आमच्याकडून न स्वीकारता वेळोवेळी आढावा बैठकीमध्ये पक्ष श्रेष्ठींना चुकीची माहिती श्री. कैलास कदम पोहचवीत होते त्याचप्रमाणे श्री. कैलास कदम यांनी त्यांच्या शहराध्यक्ष कार्यकाळात ठोस अशी पक्ष बांधणी केले नाही. म्हणजेच नवीन निकृष्ट कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश करायचा व जुन्यांचा फोनही उचलायचा नाही व भेटायचेच नाही. त्यामुळे पक्ष एकसंध ठेवता आला नाही.

पिंपरी-चिंचवड शहरातून २० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी विधानसभा २०२४ साठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या. परंतु कित्येकांना  कैलास कदम यांनी विश्वासात घेवून साधी विचारपूसहि केली नाही. एकंदरीत  कैलास कदम यांच्या कारभारावर पूर्ण पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस व इतर सर्व मित्र पक्षनाराज असून सदर अध्यक्षांना लवकरात लवकर शहराध्यक्ष पदावरून बदलून तेथे योग्य व्यक्तीची नेमणूक करावी जेणेकरून काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळेल. अन्यथा पिंपरी-चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाची वाटचाल अंधकारमय होऊन परिस्थिती अधोगतीकडे जाईल. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या अनुशंगाने विचार केला असता. जर  कैलास कदम शहराध्यक्ष राहिले तर पक्षाला निवडणुकी मध्ये यश मिळणार नाही.

सबब श्री. कैलास महादेव कदम यांचा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी आम्हा सर्व काँग्रेस पदधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे.

कॉग्रेस पक्ष कार्यालय वाल्हेकरवाडी येथे पिंपरी चिंचवड कॉग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये श्री. कैलास कदम यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली व तसा ठराव प्रांत अध्यक्ष  नाना  पटोले यांना पाठविण्यात आला सदर पत्रकार परिषदे साठी खालील पदाधिकायांची उपस्तिथी होती.

भरत शंकर वाल्हेकर वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटी, डॉ. श्री. विश्वास गजरमल:- सदस्य अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अनुसूचित श्री.रवी रमेश नांगरे अध्यक्ष विद्यान कौशल्य तंत्रञान विभाग, श्री. विजय ओव्हाळ :- अध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, श्री. विशाल भानुदास सरवदे :- अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग,  सुरज गायकवाड: अध्यक्ष परिवहन विभाग, प्रतिभा अर्जुन कांबळे :- अध्यक्ष औद्योगिक सेल,  झेवियर अँथोनी अध्यक्ष ग्राहक संरक्षण सेल, व तंत्रआन विभाग,  विकास कांबळे अध्यक्ष रिक्षा संघटना,  गणेश नांगरे :- अध्यक्ष सौस्कतिक विभाग, गौरीत प्रमोद शेलार अध्यक्ष पथारी सेल,,  दिनकर कृष्णा भालेकर महासचिव इरफान शेख : सरचिटणीस सौ दिपाली भालेकर महिला काँग्रेस नेत्या इत्यादी उपस्थित होते

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleनिवडणूक हलक्यात घेऊ नका, सजग राहा – उपमुख्यमंत्री अजित पवार 
Next Article दिघी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहनतळ : आमदार महेश लांडगे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.