Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»शंकर जगताप यांच्या विजयासाठी थेरगाव ग्रामस्थांची ‘वज्रमूठ’
ताज्या घडामोडी

शंकर जगताप यांच्या विजयासाठी थेरगाव ग्रामस्थांची ‘वज्रमूठ’

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 November 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी आज थेरगाव येथील रॅलीला तुफान प्रतिसाद मिळाला. चैतन्यदायी गीत, ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी थांबलेले नागरिक, औक्षणासाठी थांबलेल्या महिला – भगिनी, त्यांच्यावर होणारी पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतिषबाजी, आणि एकच नारा “शंकर जगताप तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” या उल्हासित वातावरणात सळसळत्या तरुणाईची निघालेली उर्जावान पदयात्रेच्या माध्यमातून थेरगावकरांनी शंकर जगताप यांच्या विजयासाठी ‘वज्रमूठ’ बांधली आहे.

या पदयात्रेत महिला तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ज्येष्ठ महिलांनी औक्षण करीत, शंकर जगताप यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत त्यांना मनापासून विजयासाठी आशीर्वाद दिला. या अनोख्या स्वागताने शंकर जगताप भारावून गेले होते.

थेरगाव येथील पवना नगर पडवळ नगर, दगडू पाटील नगर, श्रीकृष्ण कॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, हनुमान नगर, गुरुनानक कॉलनी, संदीप नगर, एकता कॉलनी, शिक्षक कॉलनी, नम्रता कॉलनी, साने गुरुजी शाळा, बापूजी बुवानगर, थेरगाव गावठाण  परिसरात ही भव्य पदयात्रा काढण्यात आली.

यावेळी निवडणूक प्रचारप्रमुख काळुराम बारणे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, माजी नगरसेविका मनीषा पवार, तानाजी बारणे, स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, पिंपरी चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, प्रमोद पवार, विनोद पवार, शिवसेनेचे संभाजी बारणे, वृक्ष प्राधिकरण सदस्य विजय राऊत, दिगंबर पवार, किरण शिंदे, प्रतीक गाडे, युवा नेते अमोल जावळे, शिवसेना संघटिका रितूताई कांबळे, प्रकाश शिरगारे, डॉ. दत्ता देशमुख, हनुमंत बारणे, अतुल घोगरे, रवी भिलारे, सचिन वंजारे, किशोर पारखे, नाना शेंडगे, शंकर पवार, भूषण जावळे, रोहित सरोदे, प्रशांत वाघमारे, अमोल बागुल, प्रशांत सपकाळ, पियुषा पाटील, राजेश राजपुरोहित, अनिता नारळे, सागर बारणे, शुभम बारणे, शंकर खांडगे यांच्यासह इतर मित्र पक्षातील आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते  .

*स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या आमदार निधीतून थेरगाव परिसरात कोट्यावधी रुपयांची विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने ओपन जिम, वाहतूक बेटांची निर्मिती व सुशोभीकरण, विविध ठिकाणी सार्वजनिक वाचनालय, पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या व्यासाची पाईपलाईन, 12 मीटरचा रस्ता विकसित करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण या विकासकामांसह थेरगाव येथे बहुउद्देशीय इमारतीची उभारणी आदी कामे ही आमदार निधीमधून करण्यात आली आहेत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयासाठीही स्व. लक्ष्मण जगताप यांनी यशस्वी पाठपुरावा केला होता. या विकासकामांप्रमाणे भविष्यात थेरगावचा आणखी सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व थेरगावकरांनी शंकर जगताप यांच्या विजयाचा संकल्प केला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शंकर जगताप, महाविकास आघाडीचे राहुल कलाटे आणि अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यात होणार लढत
Next Article च-होलीतील आपुलकीच्या गाठीभेटींना उत्स्फूर्त प्रतिसाद; ठिकठिकाणी उत्साहात स्वागत
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.