Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर निवडणूक अर्ज भरणार
चिंचवड

येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर निवडणूक अर्ज भरणार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com24 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

संवाद बैठकीत कार्यकर्त्यांनी केला भाऊसाहेब भोईर यांच्या विजयाचा निर्धार!

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पंधरा दिवसांपूर्वी भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड मतदार संघातील रहाटणी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्यावेळी तीन हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा दर्शविला होता. फक्त मेळावा घेणार असा निरोप भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पाठवला आणि एखाद्या आमदारांच्या कार्यक्रमाला गर्दी व्हावी तसाच जनसागर उसळला होता. त्याप्रमाणे आज रोजी बोलावलेल्या संवाद बैठकीला शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पुन्हा एकदा भाऊसाहेब भोईर यांनाच आमदार करण्याचा निश्चय केला या वेळी येत्या २८ तारखेला भाऊसाहेब भोईर यांनी निवडणूक अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून पिंपरी चिंचवड मधील चिंचवड मतदार संघ हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण आहे चिंचवड मतदार संघातून अपक्ष उभे राहणारे भाऊसाहेब भोईर

२००९ साली त्यांनी विधानसभा निवडणुक लढविली होती त्यावेळी त्यांना कॉंग्रेस पक्षाचे तिकीट होते परंतु त्यावेळी तिरंगी लढतीत अपक्ष उमेदवार दिवंगत लक्ष्मण जगताप विजयी झाले होते.

त्यानंतर मधल्या पंधरा वर्षांत त्यांनी अनेकदा चिंचवड चे नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी पक्षाने त्यांना डावलले २०१७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर भ्रष्टाचाराने कळस गाठला त्यामुळे विचलित होऊन २०२४ ची निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार भाऊसाहेब भोईर यांनी केला असून त्याला आता जनतेची ही साथ मिळत आहे. पंधरा दिवसांपूर्वी घेतलेला कार्यकर्ता मेळावा असो की दि. २४ ची संवाद बैठक अनेक प्रतिष्ठित लोक आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून भाऊसाहेब भोईर यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

यावेळी भाऊसाहेब भोईर यांच्या समवेत धनाजी येळकर- छावा मराठा युवा महासंघ, मा. नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, मा. नगरसेवक अनंत कोऱ्हाळे, नाट्य परिषदेचे किरण येवलेकर, नवयुग साहित्य मंडळाचे राज अहेरराव, बाळासाहेब मरळ, विनोद मालू व तसेच मदारसंघातील मोठ्या संख्येने सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपिंपरीतील आण्णासाहेब मगर स्टेडिअमचा ‘‘मेक ओव्हर’’
Next Article भोसरी सदगुरु दत्तनगर येथील बांधकाम कामगार मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा – मनसेची मागणी
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.