Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»जयंत पाटील यांच्याकडून महापालिकेत पथविक्रेता समिती पॅनल निवडून आणल्याबद्दल कौतुक
ताज्या घडामोडी

जयंत पाटील यांच्याकडून महापालिकेत पथविक्रेता समिती पॅनल निवडून आणल्याबद्दल कौतुक

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com24 October 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर पथविक्रेता समितीची निवडणूक झाली यात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या ७ पैकी ६ उमेदवार भरघोस मताने विजयी झाले. याबद्दल कामगार नेते काशिनाथ नखाते व विजयी उमेदवार , पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज कौतुक केले.
यावेळी किरण साडेकर, प्रल्हाद कांबळे,किसन भोसले, सलीम डांगे, राजू बिराजदार ,लक्ष्मण शेरखाने,संतोष माळी, राजेश माने आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात स्थापनेपासून आजपर्यंत आयुक्ताच्या नियुक्तीने समितीचे सदस्य नियुक्त करण्यात येत होते .
मात्र पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका स्थापनेनंतर प्रथमच झालेल्या या शहर पथविक्रेता समितीच्या सदस्य पदासाठी ८ सदस्यांची निवडणूक झाली.

पथारी, हातगाडी, टपरी धारकांसाठी काम करणाऱ्या संघटना महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, कष्टकरी संघर्ष महासंघ कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे नेतृत्वात अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केले या संघटनेने पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी हॉकर झोनची निर्माण निर्मिती केली आणि त्याचबरोबर फेरीवाल्यांच्या परिवर्तनासाठी मेहनत केली त्यामुळे शहरातील सुमारे २०१२१ मतदारानी भरघोस मते देऊन पॅनलच्या ६ उमेदवारांना बहुमताने विजयी केले. पहिल्याच वेळेला हा विजय झाल्याने महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका समितीमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन झालेले आहे. याबद्दल अभिनंदन करत त्यांनी कष्टकरी ,गरीब वर्गासाठी अविरत काम करत रहा तसेच त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करत रहा आणि ते लोक तुम्हाला साथ देतील यातून यश मिळत जाईल असा मोलाचा सल्ला पाटील यांनी आज दिला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleधनंजय मुंडे यांनी आज परळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज केला दाखल
Next Article कामगारांचा जीव कवडीमोलाचा झाला आहे – काशिनाथ नखाते
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.