Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आमदार अण्णा बनसोडे यांनी उदघाटन सोहळ्याचे निमित्ताने साधले अचूक टायमिंग
ताज्या घडामोडी

आमदार अण्णा बनसोडे यांनी उदघाटन सोहळ्याचे निमित्ताने साधले अचूक टायमिंग

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 October 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आजचा दिवस पिंपरी विधानसभा क्षेत्राच्या राजकिय पटलावर मोठी घडामोड करणारा ठरला आहे.पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामाचे उदघाटन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादा पवार शहरात सकाळी दाखल झाले होते.मात्र या सगळ्या मध्ये पिंपरी विधानसभेचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी निवडणुकी पूर्वी अचूक टायमिंग साधत विरोधकांचे,फेक नरेटिव्हचे,भुछत्रा प्रमाणे उगवलेले इच्छुक उमेदवार व स्वतःच्या पक्षात तिकिट विक्रीसाठी सरसावलेले नगरसेवक व पदाधिकारी या सर्वांचा एकत्रित समाचार घेतल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे.
मागील काही दिवसापासून पिंपरी विधानसभेसाठी अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरले आहेत ते सातत्याने विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात नकारात्मक प्रचार करण्यासाठी कुरघोडी करत होते काही पत्रकारांना घेऊन त्यांच्या विरोधात फेक नरेटिव्ह सेट करत होते.तर स्वपक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवक नाराज असल्याचं भासवून पक्षाने तिकीट दुसऱ्या उमेदवाराला द्यावे यासाठी सुपारी घेऊन अजितदादा यांच्या गाठी भेटी घेत होते.यावर मागील 2-3 महिन्यापासून कधीही कोणतेही प्रतिक्रिया न देता आज मात्र आमदार अण्णा बनसोडे यांनी उदघाटन कार्यक्रमात आपणच पिंपरी विधानसभेचे कर्ते करवितो आहोत हे सिद्ध केले आहे.

आजच्या उदघाटन कार्यक्रमाने आमदार अण्णा बनसोडे यांनी काय साध्य केले

◆ बोपखेल येथील पुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होते,कधी पर्यावरण तर कधी संरक्षण विभागाच्या परवानगी या फेर्यामध्ये अडकले होते.आमदार अण्णा बनसोडे यांनी याचा यशस्वी पाठपुरावा करत पूल लोकांसाठी खुला करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला.व त्याच पुलाचे उदघाटन व लोकार्पण आज सकाळी करण्यात आले त्यामुळे बोपखेल गावातील सर्व पक्षीय नेत्यांमध्ये व नागरिकांमध्ये आमदार अण्णा बनसोडे यांची प्रतिमा अधिक उजळ झाली आहे.

◆जवळपास पिंपरी विधानसभा क्षेत्रातील ५०० कोटी पेक्षा अधिक विकास कामाचे उदघाटन करण्यात आले यामध्ये प्राधिकरण मधील हरीत सेतू प्रकल्प,पिंपरी गाव व पिंपळे सौदागर यांना जोडणारा समांतर पूल,पिंपरी व आकुर्डी येथील घरकुल योजना,निगडी ते दापोडी जलवाहिनी टाकण्याचे काम असे लोकपयोगी कामाचा धडाका आज आमदार अण्णा बनसोडे यांनी केला त्यामुळे निगडी,दापोडी,पिंपरी,बोपखेल या पिंपरी विधानसभा क्षेत्रातील सर्व महत्वाच्या भागात विकासकामे केली आहेत हे अधोरेखित केले.

◆माता रमाई स्मारकाचा प्रश्न आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्यावर अनेक आंदोलन झाली त्याचा देखील सातत्याने पाठपुरावा आमदार अण्णा बनसोडे घेत होते आज ना अजित दादा पवार भाषणाला उठल्या नंतर माता रमाई स्मारकाचा उल्लेख विसरले होते तेव्हा स्टेजवरून उठून आमदार अण्णा बनसोडे यांनी दादांना माता रमाई स्मारका बद्दल भूमिका स्पष्ट करावी व तशी सूचना पालिका आयुक्त व PMPML चे मुख्य कार्यकारी संचालक यांना द्यावी अशी चिठ्ठी दिली व त्यानंतर अजित दादांनी नियोजित जागेत माता रमाई स्मारक तातडीने झाले पाहिजे व त्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री या नात्याने आदेश देत आहे असे महापालीकेचे आयुक्त शेखर सिंह यांना सांगितले. त्यामुळे आज दिवसभर आंबेडकरी जनतेत देखील आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यशैली बद्दल सकारात्मक चर्चा ऐकायला आली.

◆पक्षांतर्गत नाराजी असल्याचे चित्र भासवून काही नगरसेवक व पक्षाचे पदाधिकारी अण्णा बनसोडे यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करत होते मात्र आज दिवसभरातील अजित दादा पवार यांच्या गाडीतील अण्णा बनसोडे यांचा वावर,अजित दादा सोबतच ट्युनिंग यामुळे अजितदादा आमदार अण्णा बनसोडे यांनाच पुन्हा संधी देणार आहेत याचे स्पष्ट संकेत अजित दादा पवार यांनी दिले आहेत..

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर समांतर पुलाचे लोकार्पण
Next Article टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.