Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»कासारवाडी जैन स्थानकात उपप्रवर्तिनी परम पूज्य मंगल प्रभाजी आदी ठाणा चार यांचा चातुर्मासार्थ मंगलमय प्रवेश समारंभ उत्साहात संपन्न
चिंचवड

कासारवाडी जैन स्थानकात उपप्रवर्तिनी परम पूज्य मंगल प्रभाजी आदी ठाणा चार यांचा चातुर्मासार्थ मंगलमय प्रवेश समारंभ उत्साहात संपन्न

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 July 2024Updated:18 July 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने यावर्षी 2024 चा चातुर्मास उपप्रवर्तिनी प पु बसंतकवरजी म सा यांच्या सुशिष्या प पू मंगलप्रभाजी म सा, प पू डॉ मधुस्मिताजी म.सा., प पू हर्षिताजी म सा, प पू दिव्यांशीजी म सा यांचा चातुर्मास प्रवेश समारंभ उत्साहात आणि अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला.

प्रवेशाची भव्य मिरवणूक कासारवाडी येथील श्री नमिनाथ जैन मंदिरापासून निघाली. या मिरवणुकीमध्ये अग्रभागी आचार्य आनंदऋषीजी स्कूलचे विद्यार्थी, त्यामागे सुशील बहु मंडळ,तसेच महिला मंडळ त्यामागे सर्व महासतीजी आणि नंतर सर्व श्रावक बंधू आणि युवा साथी अशी भव्य मिरवणूक जैन स्थानकामध्ये आली. त्या ठिकाणी मंगल पाठ महासतीजींच्या वतीने देण्यात आला आणि नंतर ठीक नऊ वाजून पाच मिनिटांनी पगारिया सभागृह आनंद दरबार या ठिकाणी महासतीजीचा प्रवेश झाला आणि त्यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी महासतीजींचे मंगलाचरण झाले, त्यानंतर श्रावक संघाचे माजी अध्यक्ष वसंतलाल बोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. निवर्तमान अध्यक्ष संदीप फुलफगर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये श्री संघाच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासारवाडी जैन संघाचे अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी केले आणि आभार प्रदर्शन माजी अध्यक्ष विलासकुमार पगारिया यांनी केले, कार्यक्रमा मध्ये पिंपळे गुरव बहु मंडळ, दापोडी बहु मंडळ तसेच कासरवाडी येथील सुशील बहु मंडळ यांनी आपल्या स्तवनाच्या माध्यमातून आणि नाटिकेच्या माध्यमातून महासतीजींचे स्वागत केले. कासारवाडी येथील पाठशाळेच्या विद्यार्थ्यांची सुंदर नाटिका संपन्न झाली व त्याचे सूत्रसंचालन तेजस्वी पगारिया आणि अपेक्षा मुथा यांनी केले .परदेशी वास्तव्य असणाऱ्या कु जैनम आणि कु जिवीका जैन यांनी जैन धर्माच्या तत्त्वांविषयी सुंदर माहिती सांगितली कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील अनेक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी व जैन कॉन्फरन्सचे पदाधिकारी आणि श्रावक श्राविका मोठ्या संख्येने हजर होत्या, त्यामध्ये प्रामुख्याने जैन काॅफरन्सचे निवर्तमान अध्यक्ष पारसजी मोदी विश्वस्त मंडळ अध्यक्ष, रमणलालजी लुंकड,पुर्व राष्ट्रीय महामंत्री डॉ अशोककुमार पगारिया, उपाध्यक्ष बाळासाहेब धोका, निवर्तमान युवाध्यक्ष सागर सांकला , पुणे जिल्हा सकल जैन संघाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष विजयकांतजी कोठारी, कार्याध्यक्ष विलास राठोड , जेष्ठ श्रावक कांतीलालजी मुनोत,गौतमनीधी फौंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र मुनोत,आदेश खिंवसरा तसेच अनेक संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी त्यामध्ये श्री दिलीपजी भन्साळी ,रमणजी शिंगवी, सुरेशजी धाडीवाल, जवाहरजी भंडारी, डॉ निलेश भंडारी, अशोकजी बागमार, डॉ अशोकजी बोरा ,सतीशजी मेहेर, नितीनजी बाठीया, राजेंद्रजी बांठीया,,प्रा प्रकाशजी कटारिया,  पुर्व महिला अध्यक्षा रुचिरा सुराणा प्रा सुरेखा कटारिया ,सुनंदा भन्साळी ,प्रभाताई मुथा, संतोषजी धोका, पी एम जैन, प्रकाशजी गदिया, डॉ रसिकजी शेठीया, चंद्रकांतजी लोढा ,बोईसर श्रावक संघाचे राजेश जैन आणि अनेक पदाधिकारी, आणि युवा साथी, निम्बहेडा संघाचे श्री विजयजी लोढा, सुनीलजी कोठारी ,सुनील लुणीया, राजेंद्रजी चोरडिया तसेच विहार सेवक प्रमुख रमेशजी बागमार, संतोषजी लुंकड, पारसजी लुंकड, सुभाषजी सुराणा असे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासतीजी दिव्यांशीजी यांनी प्रवचनात चातुर्मासातील उपक्रमांची माहिती दिली , डॉ मधुस्मिताजी यांनी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बद्दल,स़ंघाबद्दल माहिती देऊन चातुर्मासाचे महत्व विशद केले आणि प पु हर्षिताजी यांनी सुंदर स्तवन सादर केले आणि शेवटी उपप्रवर्तिनी प पू मंगलप्रभाजी म .सा .यांनी प्रवचन देऊन मंगल पाठ दिला .आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमासाठी जैन श्रावक संघ, सुशील बहु मंडळ, पार्श्वनाथ युवक मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले, विशेष करून संदीप कर्नावट, मयुर पगारिया, प्रशांत बाफना, आशिष गांधी, पंकज कांकरिया, स्नेहल भंडारी, पंकज कटारिया, किरण भंडारी, राजेश चोरडिया, रोहन बोरा, योगेश चोरडिया, कमलेश कोठारी,सौ स्वाती पगारिया,सौ सारिका फुलफगर यांनी परिश्रम घेतले तसेच महासतीजींची आहार व्यवस्था सौ सुवर्णा भंडारी,सौ श्रुती पगारिया यांनी केली .

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशनिवारी पिंपरीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळावा
Next Article लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिवादन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

चार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
आळंदी

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

शोकाकुल वातावरणात अस्थिकलश मिरवणूक आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

6 February 2026

चार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.