Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘एमआयटी एडीटी’चा जपानच्या जी-प्लेस व क्रिस एअरो सोबत त्रिपक्षीय करार
ताज्या घडामोडी

‘एमआयटी एडीटी’चा जपानच्या जी-प्लेस व क्रिस एअरो सोबत त्रिपक्षीय करार

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 April 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी विद्यापीठ (एमआयटी एडीटी), पुणे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने जपानमधील जी-प्लेस कॉर्पोरेशन आणि पुण्यातील क्रिस एअरो सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यासोबत एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातील एक नविन प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत जी-प्लेसने विकसित केलेली ‘डोमेस्टिक मल्टी-रिसायकलर’ (DMR) तंत्रज्ञान प्रणाली – ज्याला ‘जहकासो’ या नावानेही ओळखले जाते – ती एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या परिसरात पर्यावरणीय परिस्थितीत चाचणीसाठी बसविण्यात येणार आहे.
करार समारंभप्रसंगी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, अधिष्ठाता डॉ. सुदर्शन सानप तसेच एसओईएसचे संचालक डॉ. वीरेंद्र शेटे उपस्थित होते. क्रिस एअरो सर्व्हिसेसतर्फे व्यवस्थापकीय संचालक श्री. दीपक कपाडिया, त्यांच्या पत्नी आणि पुत्र श्री. राज कपाडिया यांनी सहभाग घेतला.
या सहकार्याचा मुख्य उद्देश म्हणजे डीएमआर प्रणालीद्वारे सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे आणि ते शेतीसाठी उपयुक्त पोषक पाण्यात रूपांतरित करण्याच्या शक्यता तपासण्याचा आहे. विशेष बाब म्हणजे ही प्रणाली वीज न वापरता कार्य करते. परिणामी, ती ग्रामीण भागातील गावांसाठी प्रभावी ठरू शकते. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेतून निर्माण होणाऱ्या चिखलाचा वापर जैविक खत निर्मितीसाठी केला जाऊ शकतो.

शाश्वत विकासासाठी मैलाचा दगड
पाच दशकांपासून पर्यावरणीय तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेली जी-प्लेस कॉर्पोरेशन या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतात विकेंद्रीकृत सांडपाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा मानस बाळगते. तज्ज्ञांच्या मते, हा करार भारतात पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी एक मैलाचा दगड ठरू शकतो.

_ही केवळ एक तांत्रिक भागीदारी नसून स्वच्छ व शाश्वत भविष्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळणार आहे._
*- प्रा.डाॅ. मंगेश कराड, कार्यकारी अध्यक्ष, एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे.

_हा करार ‘इनोव्हेशन विथ इम्पॅक्ट’ या आमच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. जी-प्लेस आणि एमआयटी एडीटीसह ही भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे._
– दीपक कपाडिया, व्यवस्थापकीय संचालक, क्रिस एअरो

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleटू व्हीलर टॅक्सी परवानगी मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलन : बाबा कांबळे
Next Article पिंपरीची डॉक्टर कन्या वर्षा तुळसे यांचा इंग्लंडमध्ये ‘द प्रॅक्टिस ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरव
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.