Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, शपथ घेतो की,आम्ही मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ खराळवाडी,पिंपरी येथील जामा मशिदीच्या मुस्लिम बांधवांनी घेऊन १०० टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.       मावळ लोकसभा निवडणूकीचे मतदान १३ मे रोजी होणार आहे. त्यासाठी २०६, पिंपरी विधानसभा कार्यालयामार्फत कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती करण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेतले जात आहेत.       खराळवाडी येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मूकनायक’ या महानाट्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेल्या विविध महान कार्यांच्या प्रसंगांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. देशाच्या विकासात महत्वपुर्ण ठरलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करताना शेती व उद्योग विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीतून महानदीवर हीराकुंड प्रकल्प, सिंधु आणि सतलज नदीवर भाखडा नांगल प्रकल्प, दामोदर नदीवर दामोदार प्रकल्प असे बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आल्याचा इतिहास महानाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आला. या महानाट्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्यागपूर्ण संघर्षमय जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात सोसलेल्या हालपेष्टांचे प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक भावूक झाले. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत तसेच निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे, माध्यम कक्षाचे समन्वयक शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रीया आणि व्यवस्थापनाबद्दल माहिती…

Read More

खेड तालुक्यात आढळऱाव पाटील यांच्या प्रचारदौऱ्याला प्रचंड प्रतिसाद चिखलगाव,डेहणे,आंबोलीत भर उन्हातही उत्स्फुर्त स्वागत राजगुरुनगर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हा गद्दार तो गद्दार म्हणणारे कोल्हे स्वत महागद्दार असल्याचे सांगत कोल्हे यांच्यावर आमदार दिलीपराव मोहीते पाटल यांनी कोरडे ओढले. तर कृषी मंत्री असताना शरद पवार यांनी जर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले असते तर कांदा आणि दुधाचा प्रश्न कधीच मार्गी लागला असता,अशी टीका शरद पवार यांच्यावर केली. खेड तालुका विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित दौऱ्याला ग्रामस्थांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला,गावातून मोठी रॅली,काही ठिकाणी जेसीबीतून फुलांची उधळण तर,कोपरा सभेला मोठी गर्दी असे चित्र पहायला मिळाले. चिखलगाव,डेहणे,आंबोली सह विविध…

Read More

चिंचवड,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक डॉ. सचिन बोरगावे, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड कॉम्प्युटर स्टडीजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ.पौर्णिमा कदम, प्रा. पांडुरंग इंगळे, डॉ. श्रुती गणपुले, डॉ. रुपा शहा, डॉ. आनंद लुंकड समवेत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रा.रोहित अकोलकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून सामुदायिक शपथ उपस्थिताना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. महिमा सिंग,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक संस्था, हॉटेल व्यावसायिक, मॉल असोसिएशन, लघुउद्योग संघटना यांनी आपल्या कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी. तसेच सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आणि शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी मोठया प्रमाणात मतदान करावे याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शहरातील…

Read More

करंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कांद्यावरची निर्यातबंदी उठावी यासाठी निलंबन पत्करले, तिकीट मिळावं म्हणून बेडुक उडी  मारली नाही, असं जाहीर वक्तव्य करत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. शिरुर तालुक्यातील करंदी गावात गावभेट दौऱ्यात असताना खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. मी पाच वर्षात काय केलं हे विचारता अडीच वर्षे कोरोनामध्ये गेली हे सोयीस्कर विसरल जात. अस सांगत गेल्या पाच वर्षात केलेल्या कामगिरीचा उल्लेख करत २० वर्षे आणि ५ वर्षे अशी तुलना करणाऱ्यांना चपराक लगावली. दोन एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून सहा हजार…

Read More

करंदी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्ष फुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरल. चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का? असे थेट सवाल करत डॉ. कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला. खासदार डॉ. कोल्हे आज आंबेगाव शिरुर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, सुरेश भोर, शेखर पाचुंदकर, शंकर जांभुळकर, बाळासाहेब नरके, पांडुरंग…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – क्षत्रिय कोमरपंत समाज संघ आयोजित एक दिवसीय वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ गुरव इलेव्हन संघाने अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवार, दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी पटकावला. याप्रसंगी क्षत्रिय कोमरपंत समाज संघाचे अध्यक्ष गिरीश नाईक, उपाध्यक्ष राहुल नाईक, सचिव दीपक नाईक, सहसचिव संतोष होसाळकर, खजिनदार विकास नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. एकूण आठ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कोस्टल फ्रेंड सर्कल – भोसरी या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. रोहन नागवेकर यांना मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले; तसेच विवेक गुरव (गुरव इलेव्हन), सुजय राणे (धनंजय सावंत ११),…

Read More

खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी विक्रमी मताधिक्यसह खासदार बारणे यांच्या हॅटट्रिकचा निर्धार महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला. खासदार बारणे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शिवसेना कार्यालयात शहर प्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड संघटक तात्या रिठे, माजी उपनगराध्यक्ष मोहन अवसरमल, महिला आघाडी प्रमुख प्रिया जाधव, उद्योग सेनेचे जिल्हाप्रमुख हरेश काळे, सल्लागार अरुण पाटील, युवा सेनेचे जिल्हा सचिव सिद्धांत शेलार, कार्याध्यक्ष अनिल मिंडे, उपशहर प्रमुख निखिल पाटील, शिवसेना उपशहर…

Read More