Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील शत्रुघ्न (बापू) काटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . प्रभाग क्रमांक २८ रहाटणी-पिंपळे सौदागरचे कार्यक्षम मा.  नगरसेवक शत्रुघ्न काटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यानिमिताने परिसरात विविध धार्मिक व समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सौदागर खंडोबा देवस्थान,देवीआई दत्त मंदिर या ठिकांनी श्रीचा अभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच श्री शत्रुघ्न काटे यांचा अभिष्ठचिंतन सोहळा निमित्त परीसरातील डॅफोडिल्स या सोसायटीमध्ये त्यांच्या सोसायटीचे अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात सोसायटीमधील सुमारे १० टीमने सहभाग घेतला. श्री शत्रुघ्न काटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळा निर्णय घेत भाजप सोबत जाण्यास पसंती दिली. राज्य सरकारमध्ये सामील होत शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अनेक आमदार देखील अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाले. परंतु आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज झाल्याच्या बातम्या झळकल्या आहेत. त्यावर माध्यमांशी बोलताना अजित पवारांच्या पक्षातील नाराजी विषयी डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. डॉ. कोल्हे मध्यमांशी बोलताना म्हणाले की, खरं तर हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारच्या नाराजी असणे स्वाभाविक आहे. कारण जे नेतृत्व…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ही निवडणूक देशाच्या जनतेला काय वाटत, शेतमालाला हमी मिळणार का? महागाई कमी होणार का? तरुणांना रोजगार मिळणार का. ? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आहे. कोणाला काय वाटत याची नाही. आणि म्हणूनच मी, माझं, माझ्यासाठी हा वैयक्तिक अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन मी निवडणूक लढवत नाही, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणालेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ही माजी शेवटची निवडणूक आहे, असं म्हणत मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. यावर माध्यमांनी डॉ.…

Read More

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  २०२४ च्या निवडणूक प्रचारात मुळ मुद्दे भरकटवले जाताय. वगद्दारी विरुद्ध एकनिष्ठा या विरोधातली लढाई सोबतचझ मोदी विरुद्ध सर्वसामान्य जनता अशी ही निवडणूक असल्याचं प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आज भोसरी मतदार संघातील रुपीनगर, तळवडे, त्रिवेणीनगर, कृष्णानगर या भागातील दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत धनंजय आल्हाट, सुलभा उबाळे, आशाताई भालेकर, दादा नरळे, नितीन बोडे, इम्रान शेख, अशोक पवार आदी सहभागी होते. नागरिकांशी संवाद साधताना डॉ. कोल्हे म्हणाले किझ संविधान वाचविण्यासाठीची ही मोठी लढाई या लोकसभेच्या माध्यमातून आपण लढत आहोत. पण मूळ…

Read More

तात्काळ उपाययोजना करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाला दिल्या सूचना मुंबई , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील न्यू गर्ल्स होस्टेलला आज सायंकाळी भेट दिली. येथील ५० हुन अधिक विद्यार्थिनींना दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखी, जुलाब यांसारखा त्रास झाल्याचे वृत्त माध्यमांमधून समोर आले होते, त्यापार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ही भेट दिली आहे. यावेळी, कला शिंदे, शालिनी सुर्वे, ऍड. जाधव, कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड, उपकुलसचिव अशोक घुले, विद्यापीठ अभियंता छाया नलवडे आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बाधित विद्यार्थिनींची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि त्यांना आधार दिला. यावेळी विद्यार्थिनींनी डॉ. गोऱ्हे यांना वसतिगृहातील…

Read More

शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील– महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात व परदेशातही महावीर जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो आपल्या प्रत्येकाला अहिंसा प्रमोद धर्म हा संदेश भगवान महावीर यांनी दिला शालेय जीवनापासून मी त्यांच्या विचारांचे अनुकरण करीत आलो आहे. वाघोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली दहा वर्षे देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भगवान महावीर यांचे विचार आत्मसात करून आपल्या देशाची विकासाची घोडदौड सुरू आहे. सकल जैन संघ वाघोली यांच्या माध्यमातून महावीर जयंती निमित्त स्वरूपाच्या उपक्रमांचे व पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भगवान महावीर यांना वंदन करून पदयात्रेत सक्रिय…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बीजेएस महाविद्यालयाच्या गेटसमोर राष्ट्रवादी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करत दादांचे वाजतगाजत स्वागत केले. मारूती भगवंता गाडे (उपसरपंच वाघोली ग्रामपंचायत) यांच्या निवासस्थानी चहापानानिमित्त थांबून त्यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी जनता हीच माझी ताकद कार्य अहवालाचे वाटप करण्यात आले. महायुतीतील महिला पदाधिकाऱ्यांनी ”घड्याळ तेच, वेळ नवी” चा नारा देत आढळराव पाटलांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा संकल्प करत दादांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा संयोजक शिरुर हवेली प्रदिपदादा कंद, अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्राम गावडे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप आबा सातव, युवा सेना शहर…

Read More

– मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्याचे आवाहन – ज्येष्ठ नागरिकांशी समस्यांवर मनमोकळेपणाने गप्पा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, रविवारी सकाळी पिंपळे सौदागर लिनियर गार्डन येथे मॉर्निंग वॉक करत अभिनव पद्धतीने मतदारांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मोकळेपणाने वाघेरे पाटील यांच्यासोबत अनेक समस्यांवर‌ देखील चर्चा केली. संजोग वाघेरे पाटील यांनी रविवारी सकाळी लिनियर गार्डन येथे जॉगिंग पार्कला भेट दिली. यावेळी दररोज या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसोबत संवाद साधला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी, तसेच हास्य क्लब…

Read More

– उमेदवार संजोग वाघेरेंचा खोपोलीत पदयात्रा काढून महाविकास आघाडीकडून प्रचार खोपोली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यमान खासदारांनी घाटाखाली दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी या भागांत विकासकामे केली नाहीत. दहा वर्षे कोठे गायब झाले होते माहित नाही. आता त्यांना कायमचे घरी बसविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी संतप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार‌) पक्षाचे संपर्कप्रमुख हमीद शेख यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ खोपोली परिसरात पदयात्रा काढण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डोक्यावर टोपी, गळ्यात उपरणे, हातात “मशाल” चिन्ह घेतलेले…

Read More

नरेंद्र मोदींनी गरिबांना धन्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला – श्रीरंग बारणे किवळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी गोरगरिबांना अन्नधान्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला. मोदींनी रक्ताचा थेंबही न सांडवता जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली. जगामध्ये भारताचे मान उंचावली. त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. देहूरोड किवळे इथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते…

Read More