Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सध्या अवघा वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढपुराकडे जात आहे. राज्यभरातून हजारो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. या वर्षी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी वारीत सहभागी होत विठुरायाच्या चरनी नतमस्तक होण्याचे ठरवले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी वारीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी यांनी वारीत सहभागी व्हावे यासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून ते पहिल्यांदाच वारीत सहभागी होणार आहेत. काही दिवसांपूवी राहुल गांधींचा 13 किंवा 14 जुलै रोजी वारीत सहभागी होतील असे सांगण्यात येत होते. आता मात्र त्यांच्या या दौऱ्यासाठी 14 तारीख निश्चित करण्यात आली आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज – )पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज बुधवारी काढले आहेत. सहायक आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे महत्वाच्या आरोग्य विभागाची जबाबदारी होती.

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” आषाढस्य प्रथम दिवसे ” या कवी संमेलनाच्या अध्यक्षिय मनोगतातून जेष्ठ कवी श्री कैलास भैरट बोलत होते . ते पुढे म्हणाले ” प्रत्येक जण व्यक्त होत असतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असते. जसे की,चित्रकार चित्राच्या माध्यमातून आपल्या भावना समाजापर्यत पोहचवत असतात. कोणी लेख कथा किंवा मनसोक्त बोलून व्यक्त होत असतो. तसेच कविता ही अनेक मनांना जोडणारी एक खळखळणारी नदी आहे, असे माझे मत आहे. ” या प्रसंगी  सुहास घुमरे (समरसता),  करिष्मा बारणे (महिला आधाडी), योगशिक्षक  पंकज पाटील, स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुर्यकांत लोहार तसेच मा चंद्रकांत सरडे व्यासपीठावर उपस्थित होते . “संवाद…

Read More

येत्या काही वर्षात रेबीजमुक्त शहर करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या वतीने रेबीज निर्मुलनासाठी राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहराला रेबीजमुक्त शहर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रेबीज विरोधी पथकाची स्थापना केली आहे. या पथकामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर, पशुधन पर्यवेक्षक, श्वान पकडणारे आणि मदतनीस यांचा समावेश असून पथकाला विशेष डॉग व्हॅन आणि वैद्यकीय कामकाजासाठी वैद्यकीय वाहन देण्यात आले आहे.  ७० टक्के कळप प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) वाढविण्याचे उद्दिष्ट महापालिकेच्या वतीने रेबीज विरोधी पथकाची स्थापना मे महिन्यात करण्यात आली होती. मे महिन्यापासून या पथकाने विविध भागात १२०० पेक्षा जास्त श्वानांचे लसीकरण केले असून विशेषत:…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन भक्ती शक्ती चौक, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक येथे दि. १ ते ५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने महापालिका अधिकारी,उत्सव समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले होते. या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, माजी नगरसेविका अनुराधा गोरखे, कमल घोलप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कार्यकारी अभियंता विजय वाईकर, वासुदेव भांडरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, जेजुरी संस्थान समितीचे अध्यक्ष अनिल सौंदडे, सामाजिक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी, दापोडी आणि फुगेवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील मधील फुगेवाडी येथील रेल्वे अंडर पासचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. वारंवार पाठपुरावा केल्याने अनेक वर्षे रखडलेला प्रश्न सुटला आहे. दीड ते दोन वर्षांत प्रत्यक्ष काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती माजी नगरसेविका आशा शेंडगे- धायगुडे यांनी दिली. फुगेवाडी येथील नागरिकांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात खूप मोठे योगदान दिले आहे. अशा नागरिकांना कुटुंबातील एखादी व्यक्ती गमावल्यास स्मशानभूमी अथवा दफनभूमीत नेण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून रेल्वे मार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे अशा अत्यंत संवेदनशील विषयासाठी मी नगरसेविका म्हणून २०२० पासून शासनाकडे पत्रव्यवहार केला. प्रशासनाकडे या विषयावर सतत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज – )पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी आज बुधवारी काढले आहेत. सहायक आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे महत्वाच्या आरोग्य विभागाची जबाबदारी होती.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांच्या अल्पसंख्यांक सेलला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने शहरातील ३० कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. पिंपरी येथील पक्ष कार्यालयात मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन विविध पदांवर कार्यकर्त्यांना नियुक्त करण्यात आले. यामध्ये अख्तर शेख, इशरार मजीद शेख, मोहम्मद कलीम, मुर्तुजा चौधरी, शाहीद चौधरी, शहाबुद्दीन हलीम शेख, नफीस नसीम शेख, नजीर मयूर शेख, श्याम शेट्टी, सनी भाई शेख, मोईनुद्दीन शकील शेख, साजिद शेख, अब्बू शेख, अनिज मोईन शेख, अजुद्दीन शमदा शेख, इलियान शेख, नियाज शेख, अब्दुल रौफ रजाक शेख, फिरोज एम शेटा, असीम अहमद शेख, मुबीन हसन शेख, मोईनुद्दीन शेख, हबीब…

Read More

कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी मोरे पाटील चौक,मोईफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा अपघात होत आहे. अनेक नागरिकांना यात जीव गमवावे लागत आहे.वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुदळवाडी भागात वॉर्डन ची नेमणूक करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश यादव यांनी वाहतूक विभाग तळवडे चिखली यांच्याकडे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक ठिकाणी आमदार श्री पै महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून नवीन डी पी रस्ते करण्यासाठी काम सुरू आहेत कुदळवाडी परिसरात मोठी बाजारपेठ आहेत त्यामुळे मोठी वर्दळ रस्त्यावर असते .वाहतूक कोंडी चा फटका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक,नोकरदार यांना होत आहे . ही वाहतूक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरातील महिला भगिनींना जास्तीतजास्त सुविधा देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून भगिनींच्या वेळेची बचत करणे तसेच गर्दी टाळणे यासाठी शहरात १२३ सुविधा केंद्र, पुरेशा मनुष्यबळासह आजपासून कार्यान्वित केली असून आवश्यकता भासल्यास महानगरपालिकेच्या वतीने शहरात स्थापित केलेल्या सुविधा केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली तसेच जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ या राज्यशासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा महापालिकेच्या वतीने थेरगाव येथील महापालिकेच्या जुन्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात आज आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या…

Read More