Author: maharashtrabreakingnews.com

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,पुणे गट कार्यालया अंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योग नगर,चिंचवड येथे,जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कामगार सुखी जोडप्यांचा सत्कार समारंभ  आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.जयंत हर्षे जनरल मॕनेजर प्रिमियम ट्रान्समिशन लि.चिंचवड  ईश्वर भोंग ( असि.मॕनेजर प्रिमियम ट्रान्समिशन लि. चिंचवड, डॉ.आदिती तांबिले स्त्री रोग तज्ञ,  श्रीमती शलाका कोऱ्हाळे (सिनीयर एक्झिक्युटिव्ह एच आर प्रिमियम ट्रांसमिशन लि. चिंचवड. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष-डॉ.अभय तांबिले  सचिव-नँशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन,पिं.चिं. मनपा, चेअरमन-ESIS कमिटी निमा महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला . सत्कार्थी – सिध्दप्पा रामू माळी* *२ मुली* (टाटा मोटर्स,पिंपरी),संदीप बाबुराव टोपे२ मुली (ACG Pharma),सतिश बबन शेलार…

Read More

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर दोन वर्ष मोबाईल कमी वापर :- ब.ही. चिंचवडे चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे व विभागीय अध्यक्ष भारतीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दहावी तसेच बारावीमधे यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिंचवड येथील आनंदीबाई डोके सभागृह येथे पार पडला. तसेच विद्यार्थ्यांना करिअर गायडेन्स व्याख्यान ठेवण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ञ गड किल्ले सेवा समितीचे शिलेदार ब.ही. चिंचवडे सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना त्यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी…

Read More

सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मोठ मोठ्या शहरातील प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रत्येक भागात झाडे लावणे गरजेचे आहे. अनेक धर्मादायी संस्था वृक्षारोपण करतात पण नंतर झाडांचे संवर्धन केले जात नाही. त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे .लायन्स क्लब पुणे रहाटणीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडी मैदान सांगवी या ठिकाणी आज 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले व त्याचे संवर्धन ही करण्यात येणार आहे खूप चांगले काम आहे ,lअसे मत रिजन चेअर पर्सेंट झोन थ्री च्या ला.शैलजा सांगळे मॅडम यांनी व्यक्त केले लायन्स क्लब पुणे रहाटणी नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असते त्यांचे अध्यक्ष ला. शिवाजी माने व टीम यांचे हे काम कौतुकास्पद आहे…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सर्व महिला भगिनींना व्यवसायाच्या दृष्टीकोनातून EDP ट्रेनिंग ( डिजिटल साक्षरता ) बिसनेस संदर्भात व्यवसायाची मार्केटिंग कसे करायचे ? ह्याचे पाच दिवसाचे ट्रेनिंग नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर ह्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडले. महिलांना ह्या ट्रेनिंग द्वारे भरपूर माहिती मिळाली . जसे कि  फेसबुकवर    बिसनेस   कसा करायचा , whatapp business broadcast group कसा करणे , fake call कसे block करणे , instagram वर कसे फोटो अपलोड करणे आदी विषयी महिलांना ट्रेनिंग देण्यात आले. ह्या वेळी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर ह्यांच्या हस्ते महिलांना सर्टीटिफिके  देण्यात आले.

Read More

पेपर विक्रेता ते विधान परिषद आमदार अमित गोरखे यांचा खडतर प्रवास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एका सर्व सामान्य गरीब कुटुंबामध्ये दिनांक 4 नोव्हेंबर 1980 रोजी पुणे येथील मुंढवा येथे अमित गोरखे यांचा जन्म झाला. आई  अनुराधा आणि वडिल गणपत गोरखे हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे जवळच्या लोणी व्यंकनाथ या मूळ गावचे. गणपत गोरखे त्याकाळी मुंढव्याच्या भारत फोर्ज मध्ये सिक्युरिटी चे काम करीत होते. अमोल आणि अश्विनी हे दोघे अमित गोरखे यांचे भाऊ-बहीण कमवणारा  एक आणि खाणारी तोंडे पाच अशी परिस्थिती. 1982 साली गणपती गोरखे यांनी भारत फोर्ज मधील नोकरी सोडून दिली आणि चिंचवडच्या रस्टन ग्रीव्हज  कंपनीत ते वॉचमन म्हणून रुजू…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक अमित गोरखे अखेर आमदार झाले. आजच्या विधान परिषद निवडणुकितून पिंपरी चिंचवड शहराला पाचवा आमदार मिळाला. नाराजीचा सूर असला तरी आगामी महापालिका निवडणुकिसाठी शहर भाजपला अधिकची ताकद मिळाली. दोन वर्षांपूर्वी निष्ठावंत गटातून ओबीसी महिला म्हणून उमाताई खापरेंना भाजपने आमदार केले आता त्यांच्या जोडिला अमित गोरखे आले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकले. त्यात अमित गोरखे या पिंपरी-चिंचवडकरांचा समावेश आहे. त्यांच्या रुपाने दोन वर्षांतच उमा खापरेनंतर शहरातील दुसऱ्या एकनिष्ठ तरुण भाजपाईला विधान परिषदेवर संधी मिळाली. गोरखे 26 मते घेऊन विजयी झाले आहेत. अमित गोरखे उपमुख्यमंत्री…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रींचे सोहळ्यातील वैभव, लवाजमा आदी पूजा साहित्य वाहतूक करण्याची सेवा सन १९४० पासून सुरु झालेली सेवा आळंदीतील वडगांवकर परिवार यांचे कडे गेल्या ८५ वर्षा पासून आहे. आता ही सेवा तिसरी पिढी श्रीक्षेत्र आळंदी ते पंढरपूर ते आळंदी या मार्गावर सेवारत आहे. यात माऊलींचे पालखी सोहळ्यात सामानाची वाहतूक करण्यासाठी वाहन सेवा देत आहे. यावर्षीची सेवा सोहळ्यातील प्रभारी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, अर्जुन मेदनकर, माजी नगराध्यक्ष सुरेशकाका वडगावकर यांचे हस्ते पूजा करून सेवेस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जितेंद्र वडगांवकर, दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. पहिल्या पिढीत सन…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १९४७ मध्ये देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती. आता ती १३५ कोटीचा आकडा कधीच ओलांडून गेली तरी सरकारला त्याबाबत अजिबात गांभीर्य नाही. या पार्श्‍वभूमीवर सुजाण नागरिकत्व ही काळाची गरज मानून लोकसंख्या नियंत्रण केले पाहिजे …अन्यथा लोकसंख्येचा विस्फोट होऊन अराजक माजेल!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी गुरुवार, दिनांक ११ जुलै २०२४ रोजी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी – चिंचवड विभागाच्या वतीने जागतिक लोकसंख्यादिनानिमित्त एका अपत्यावर संतती प्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेणार्‍या व्यक्तींचा प्रातिनिधिक सत्कार करताना प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र भारती आणि सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या  ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून उपआयुक्त रविकिरण घोडके यांची नेमणूक करण्यात आली असून ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या जनसंवाद सभेचे मुख्य समन्वय अधिकारी म्हणून कामकाज आता उपआयुक्त निलेश भदाणे पाहणार आहेत. याबाबतचे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहेत.           नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयाकडील जनसंवाद सभेकरीता मुख्य समन्वयक अधिकारी पदावर नियुक्त करण्यात…

Read More

– वन विभागाच्या हद्दीतील रस्त्यांबाबत चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील समाविष्ट गाव डुडूळगावमध्ये पर्यटन व स्थानिक नागरिकांना सुविधा अशा संकल्पनेतून दुर्गा टेकडी, निगडीच्या धर्तीवर ‘‘इको टुरिझम पार्क’’ विकसित करणे आणि वन विभागाच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लावण्याबाबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेणार आहेत. डुडूळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत ‘इको टुरिझम पार्क’ व प्रस्तावित रस्त्यांच्या कामांना चालना देण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत पावसाळी अधिवशेनाच्या निमित्ताने वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन दिले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. आमदार…

Read More