Author: maharashtrabreakingnews.com

कंत्राटदाराला टर्मिनल करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे  सकारात्मक उत्तर पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबत मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आक्रमक भूमिका घेत संसदेत प्रश्न विचारला. पावसाळ्यात रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले असून वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधत कंत्राटदाराकडून काम काढण्याची मागणी केली.  त्यावर या रस्त्याच्या कामाची कंत्राटदार रिलायन्स इंन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टर्मिनल करण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक उत्तर दिले. या रस्त्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेटही घेतली. त्यानंतर आज खासदार बारणे यांनी लोकसभेत तारांकित प्रश्न…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या कार्यापासून प्रेरणा घेत युवा पिढीने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होऊन देशकार्य करावे!” असे आवाहन ज्येष्ठ उद्योजक आणि विश्व हिंदू परिषद कोषाध्यक्ष कृष्णकांत चांडक यांनी क चिंचवडगाव येथे व्यक्त केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने आयोजित ७८व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करताना कृष्णकांत चांडक बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, इनर व्हील क्लब अध्यक्ष सोनाली जयंत, विश्व हिंदू परिषद नगर कार्यवाह भास्कर भोर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डॉ. शकुंतला बन्सल, सदस्य कांता जाधव, नितीन बारणे, अतुल आडे, आरती आडे, अविनाश आगज्ञान, समर्थ डोंगरे, मिथुन बोरगांव,…

Read More

पाकिस्तानच्या रोवरवर मात; ‘एमआयटी एडीटी’च्या ‘स्कुल ऑफ लाॅ’मध्ये कार्यरत  पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मलेशियातील पेनाँग राज्यात झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य केदारी यांनी मास्टर मेन (वय-३० ते ३९) गटाच्या ५०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई करत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.  प्रा.केदारींनी अंतिम फेरीत १:२१.२ अशी वेळ नोंदवित दैदिप्यमान कामगिरी केली. तर सौदी अरेबियाच्या अल्हायने १ः२१.९ वेळेसह रौप्य तर पाकिस्तानच्या ईमरान डोगरने १ः२२.३ अशी वेळ नोंदवत या गटात कांस्यपदक पटकाविले. यासह प्रा.केदारी यांनी २०००मीटर प्रकारातही सहभाग नोंदवत ६ः३८.३ वेळेसह चौथा क्रमांक पटकाविला. प्रा.केदारींनी पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर रोइंग स्पर्धेत…

Read More

सचिन साठे सोशल फाउंडेशन च्या वतीने गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा गौरव पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात सलग वीस वर्ष निस्पृहपणे काम करणारे सचिन साठे हे पिंपरी चिंचवड शहरातील अजातशत्रू व अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. सचिन साठे यांनी महाविद्यालयीन काळात कबड्डी स्पर्धेत राज्यस्तरावर प्रतिनिधित्व केले. त्या काळातील त्यांच्या संघटन कौशल्यामुळे शहरामध्ये त्यांना राजकीय पक्षाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. सलग वीस वर्ष गुणवंत विद्यार्थी व शहरातील मान्यवरांचा गौरव करणाऱ्या सचिन साठे सोशल फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.    स्वातंत्र्य दिन, १५ ऑगस्ट…

Read More

एक विद्यार्थी शिकला म्हणजे संपुर्ण कुटुंब समृध्द होते – नितीन फटांगरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  घरातील एका मुलाने शिक्षण घेतले तर ते कुटुंब पंचवीस वर्ष पुढे जाते. कारण एक पिढी साधारण पंचवीस वर्षांची असतें त्यामुळे शिक्षणाने फक्त एखादा मुलगा मुलगी समृद्ध होत नाही तर संपूर्ण कुटुंब समृद्ध होत असते, असे प्रतिपादन रावेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी केले. रावेत येथील सहगामी फाउंडेशनच्या वतीने बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी मस्ती की पाठशाळा चालविण्यात येते. या शाळेत ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी फटांगरे बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त आयपीएस सुरेश खोपडे, सहगामीच्या अध्यक्षा प्राजक्ता रूद्रावार, कार्याध्यक्ष रोशनी राय, उपाध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एम आय एम पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता मा.धम्मराज साळवे यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा देत पद्मविभूषण  शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष  तुषार कामठे यांनी त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान करत त्यांची पिंपरी चिंचवड शहराच्या वरिष्ठ उपाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्ती पत्र दिले. पदभार स्विकारल्यानंतर धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्ष पिंपरी चिंचवड वरिष्ठ उपाध्यक्ष पदाची जबाबदारी शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांनी माझ्यावर सोपवली असून त्यांचा मी आभारी…

Read More

बांगलादेशातील विकृतींविरोधात वज्रमूठ! सकल हिंदू समाज रस्त्यावर, हिंदूंची जनगर्जना चिंचवड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बांगलादेशातील निष्पाप हिंदूंवर होणारे अनन्वित अत्याचार, अमानुष हत्या तसेच हिंदू मंदिरावरील हल्ल्यांच्या निषेधार्थ व तेथील अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंच्या सुरक्षिततेच्या प्रमुख मागणीसाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा या प्रमुख मागणीसाठी चिंचवड येथे सकल हिंदू समाजाने रविवारी विशाल मोर्चा काढला. सकल हिंदू समाजाच्यावतीने क्रांतिगुरू लहुजी वस्ताद,साळवे स्मारक चिंचवड येथून रविवारी सकाळी साडे दहा वाजता या विराट मोर्चास प्रारंभ झाला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरासह निगडी, चिखली प्राधिकरण, देहू , आळंदी नगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट क्षेत्र, हिंजवडी येथील नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, संघटना, देवस्थान/ मंदिर समित्या, संस्था, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेश…

Read More

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजपा गणेश लंगोटे यांच्या मागे ख़ंबीर पणे उभी आहे, जनतेने त्यांच्या मागे उभे रहावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे नवनियुक्त उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांच्या मोहननगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  भाजप शहराध्यक्ष   शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्य्क्ष अनुप मोरे, भाजपा माजी अध्यक्ष डॉ.प्रतिभा लोखंडे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, दक्षिण भारतीय प्रकोष्ठ महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक नामदेव ढाके, राजू दुर्गे आदी उपस्थित…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षा बंधनच्या निमित्ताने वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने आभिसार फाउंडेशन संचलित वाकड येथील दिव्यांग मुला मुलींच्या शाळेत दिव्यांग मुला मुलींना व शिक्षक वर्गाला अतिशय उत्कृष्ट मेहंदी काढण्याचा निस्वार्थी निशुल्क उपक्रम घेण्यात आला. वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या मार्गदर्शणाने, संस्थेचे सल्लागार मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेच्या सदस्या मंगला डोळे – सपकाळे यांच्या निस्वार्थी प्रयत्नाने व संस्थेच्या अनेक सभासदांच्या मदतीने हा एक वेगळा व मुलांना आनंददायी उपक्रम घेण्यात आला. मेहंदी एक्स्पर्ट आर्टिस्ट पूजा जैन व त्रिशा जैन यांनी अत्यन्त उत्कृष्ट तेजस्वी मेहंदी काढण्याचे काम केले. खर तर दिव्यांग मुला मुलींना मेहंदी काढणे म्हणजे…

Read More

बेरोजगारीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एकीकडे भारत आणि महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात असल्याचे आभासी चित्र निर्माण केले जात असून भारताची आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून जात आहे. हि अर्थव्यवस्था रोजगार विरहित आहे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवल्याने महाराष्ट्राच्या तरुणांचे नुकसान झाले राज्यात ८१ हजार कोटींची केवळ घोषणा झाली आज बेरोजगारीचा दर ९.२ % वर आलेला आहे याला सरकार जबाबदार असून बेरोजगारांसाठी काय केले सांगा ? सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड बेरोजगारीत वाढ झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन,…

Read More