Author: maharashtrabreakingnews.com

सैनिकांच्या त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सार्थ अभिमान – आ. महेश लांडगे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  देव, देश आणि धर्मासाठी पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी नतमस्तक व्हावे ही माझी भूमिका आहे. दिघीगाव आणि या परिसरात राहणाऱ्या माजी सैनिकांनी देशासाठी केलेल्या त्यागाची कशाचीच तुलना होऊ शकत नाही. त्यांचा त्याग, शौर्य आणि राष्ट्रभक्तीचा सर्व देशवासियांना सार्थ अभिमान आहे. देशसेवेसोबतच लोकशाही बळकट व्हावी याकरिता सैनिक बांधवांनी पुढाकार घ्यावा, मला कायम माजी सैनिकांच्या ऋणात रहायला आवडेल असे प्रतिपादन भोसरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आठवले गट महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी केले. देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा ‘माजी सैनिक मेळावा’ दिघी येथे…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार १०१ दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच १ हजार ६८९ दिव्यांग मतदार मावळ मतदार संघात आहेत, दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदार संघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात मिळून ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जुन्नर मतदार संघात १ हजार ९१७, आंबेगाव २ हजार ७७६, खेड- आळंदी ३ हजार ६१२, शिरुर ३ हजार ९८६, दौंड ३ हजार १८०,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जैन धर्म ग्रंथ -आगम यात्रा कासारवाडी येथील पार्श्वनाथ सोसायटी मधून जैन स्थानक- पगारिया सभागृहा पर्यंत शानदार मंगलमय वातावरणात संपन्न झाली. कासारवाडी पुणे येथील जैन स्थानकामध्ये प पू मंगल प्रभाजी म सा, डॉ मधुस्मिताजी म सा, प पू हर्षिताजी म सा आणि प पू दिव्यांशीश्रीजी म सा यांच्या मंगलमय सानिध्यात जैन धर्म ग्रंथ 32 आगम 32 परिवारांकडे देऊन त्या धर्मग्रंथांची ग्रंथ दिंडी अर्थात आगम यात्रा पार्श्वनाथ सोसायटीतील श्री वसंतलालजी बोरा यांच्या बंगला नंबर २४(४) पासून जैन धर्मस्थानक – पगारिया सभागृहामध्ये मंगलमय वातावरणात काढण्यात आली. या ठिकाणी सर्व ग्रंथांचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले . कासारवाडी संघाचे…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिला. याबाबतचे पत्र पक्षाच्यावतीने अण्णा बनसोडे यांना देण्यात आले आहे. त्यानंतर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांनी बनसोडे यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शरद म्हस्के यांनी आमदार अण्णा बनसोडे यांना पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी शहर उपाध्यक्ष गणेश भोसले, गणेश फरांदे, ऋषिकेश म्हस्के, किरण पन्हाळे, महेश जाधव, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कुणाल ओव्हाळकर, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे आदी उपस्थित होते. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष शरद म्हस्के म्हणाले, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांनी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानुसार स्वाभिमानी…

Read More

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड येथील भोईर नगर येथे कै. मनिषा भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी मराठी भावगीते आणि हिंदीतील गीतांना आपल्या दमदार आवाजाचा साज देत सादर केले. सुमारे तीन तासांच्या या मैफलीतील अविट गाण्यांना वाद्यवृंदातील कलाकारांनी दिलेल्या साथसंगीताने उपस्थित चिंचवडकर रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान, कै.मनिषा भोईर ट्रस्ट च्या हर्षवर्धन भोईर यांनी कलाकारांचे अभिनंदन करुन उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांचे अभीष्टचिंतन केले. पहाटे पाच वाजता राग भूपाळीतील बासरीच्या स्वरांनी ‘दिवाळी पहाट’ची चैतन्यमयी सुरुवात झाली. पाठोपाठ शास्त्रीय बासरी वादनाने त्यात भर टाकली. शास्त्रीय गायक अजिंक्य देशपांडे यांनी सादर केलेल्या ‘सूर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपळे गुरव येथे आरोग्य विभागातील पिंपळे गुरव ,नवी सांगवील कंत्राटीपद्धतीने स्वच्छता करणाऱ्या कामगारांची दिवाळी गोड करण्यात आली. आपण दिवाळी आनंदात कुटुंबासोबत साजरी करत असतो परंतु कंत्राटी पद्धतीने काम करणारे आपले बंधू भगिनी आपल्यासाठी आपली दिवाळी सण आनंदात जावा म्हणून ते सणांमध्ये सुद्धा सुट्टी न घेता स्वच्छता करत असतात म्हणून  स्वच्छता करणाऱ्या बंधू भगिनीची दिवाळी गोड व्हावी म्हणून भाऊबीजेसाठी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या माध्यमातून “आपल्याला समाजाचे ‘काहीतरी देणे आहे आणि ते दिले पाहिजे” या उदात्त भावनेतून सामाजिक कर्तव्य समजून प्रत्येक महीलेला पैठणी साडी व एक मिठाई  व…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  चिंचवड येथील भोईर नगर येथे कै. मनिषा भोईर ट्रस्ट आणि परिवार यांच्या वतीने येथे आयोजित ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात स्थानिक कलाकारांनी मराठी भावगीते आणि हिंदीतील गीतांना आपल्या दमदार आवाजाचा साज देत सादर केले. सुमारे तीन तासांच्या या मैफलीतील अविट गाण्यांना वाद्यवृंदातील कलाकारांनी दिलेल्या साथसंगीताने उपस्थित चिंचवडकर रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. दरम्यान, कै.मनिषा भोईर ट्रस्ट च्या हर्षवर्धन भोईर यांनी कलाकारांचे अभिनंदन करुन उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देत सर्वांचे अभीष्टचिंतन केले. पहाटे पाच वाजता राग भूपाळीतील बासरीच्या स्वरांनी ‘दिवाळी पहाट’ची चैतन्यमयी सुरुवात झाली. पाठोपाठ शास्त्रीय बासरी वादनाने त्यात भर टाकली. शास्त्रीय गायक अजिंक्य देशपांडे यांनी सादर केलेल्या…

Read More

अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आरपीआयचा मेळावा पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी मधील जनतेने मला कायम साथ दिली आहे. या विश्वासामुळेच आजवर नगरसेवक तसेच आमदार म्हणून चांगले काम करू शकलो. अनेक कामे पुढील काळात पूर्णत्वास न्यायची आहेत. त्यासाठी देखील पिंपरीतील मतदार राजा मला पुन्हा संधी देईल, असा विश्वास महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ आरपीआय (आठवले) पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधताना आमदार अण्णा बनसोडे बोलत होते. यावेळी आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, माजी अध्यक्ष सुरेश निकाळजे, दयानंद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सत्ताधाऱ्यांविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून मागील वर्षात घडलेल्या घटना नागरिकांना आवडलेल्या नाहीत, मतदारांना प्रत्येक वेळी गृहीत धरून राजकारण करणे हे महायुती सरकारला अवघड जाणार असून पिंपरी मतदार संघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉ. सुलक्षणा शिलवंत धर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा ठाम विश्वास खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केला. नगर-पारनेर मधील पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचा कौटुंबिक स्नेह मेळावा मोशी येथे पार पडला त्यावेळी ते बोलत होते. शिवसेना ,राष्ट्रवादी ची फोडाफोडी नागरिकांना आवडली नसून शरद पवार साहेबांच्या सोबत राहणाऱ्या निष्ठावंत पदाधिकऱ्यांसोबत नागरिकांची प्रचंड सहानभूती आहे तसेच महायुती सरकार विरोधात…

Read More

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधान सभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार  महेश लांडगे यांचे हात बळकट करण्यासाठी भोसरी विधानसभेतील मातंग तथा मागासवर्गीय प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक भोसरी मतदार संघ मध्ये पार पडली यामध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातील 400 पेक्षा जास्त मागासवर्गीय मुख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अमित गोरखे यावेळी म्हणाले..आमदार महेश लांडगे यांनी केलेले दुसरी विधान सभेतील कार्य अतुलनीय आहे आज मी आमदार होत असताना त्यांनी मला केलेले हक्काने मतदान हे समाज कधीही विसरणार नाही ,आज भोसरी विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठे असे संविधान भवन त्यांनी उभे करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मोठी मानवंदना दिलेली आहे, ते स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष असताना निगडी…

Read More