- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी मतदारसंघातील खेळाडूंनी घेतली आमदार अण्णा बनसोडे यांची भेट पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी शहर परिसरातील खेळाडूंना आमदार अण्णा बनसोडे यांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. कुस्ती, क्रिकेट अशा विविध खेळांच्या माध्यमातून उत्तम खेळाडू घडविण्याचे काम अण्णा बनसोडे यांच्याकडून होत आहे. त्यामुळे शहर परिसरातील खेळाडू अण्णा बनसोडे यांच्या मागे उभे असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केली. राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले) या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार अण्णा बनसोडे यांची शहरातील खेळाडूंनी भेट घेतली. यावेळी दीपक धोत्रे, संतोष भोसले, प्रकाश मोरे, आकाश वाकोडे, शशिकांत कदम, रोहित वाघमारे, सागर पाचपिंडे, दत्ता चव्हाण, खंडू डोंगरे, माऊली भोसले, सागर जाधव, रवी मोरे, तेजस…
देहूरोड येथील रुग्णाला आमदार अण्णा बनसोडे यांची मदत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – लहान मुलगा यकृताच्या आजाराने ग्रस्त असून त्याला रुग्णालयात व्यवस्थित उपचार मिळत नसल्याची तक्रार घेऊन आलेल्या देहूरोड येथील पालकांना पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सहकार्य केले. आमदार बनसोडे यांनी रुग्णालयात फोन करून रुग्णाची परिस्थिती जाणून घेतली. तसेच त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करण्याच्या सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. याबाबत माहिती अशी की, देहूरोड येथे रोजंदारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील लहान मुलाला यकृताशी संबंधित आजार जडला. याबाबतचे निदान झाल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. मागील काही दिवसांपासून मुलावर पिंपरी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू…
– फुगे, शिंदे कुटुंबीयांचा विश्वास, आदरतिथ्य पाहून महेश लांडगे भारावले! – महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारात ग्रामस्थ एकवटले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वांच्या सोबतीने, सर्वांच्या बरोबरीने कुटुंबाची व्याख्या पूर्ण होत असते. चार-दोन लोकांच्या येण्या-जाण्याने कुटुंबाची चौकट मोडली जाऊ शकत नाही. आमदार महेश लांडगे आमच्यासाठी आमच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत होतो आणि कायम राहू, असे सांगत खंडोबा माळ, दिघी रोड परिसरातील फुगे, शिंदे कुटुंबियांनी यंदा आमदार महेश लांडगे यांच्या विजयाची ‘हॅट्रिक’ आम्हीच पूर्ण करणार असा विश्वास दिला. भाजपा महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी प्रभाग क्रमांक सात येथील खंडोबा…
– महायुतीच्या मोशी निवडणूक कचेरीचे दिमाखात उद्घाटन – परिसरातील ज्येष्ठांनी केला निवडणुकीत विजयाचा संकल्प पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांची निवडणूक कचेरी मोशीत सुरू करण्यात आली आहे. मोशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेजवळील या कचेरीचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोशीचे ग्रामदैवत नागेश्वर महाराजांच्या जयघोषात कचेरीचे कामकाज सुरू झाले. माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेविका सारिका बो-हाडे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, निखिल बो-हाडे, निलेश बोराटे, वंदना आल्हाट, सागर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – दिवाळीच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे होत असलेल्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आयोजित दिवाळी फराळ व स्नेह मेळाव्याचे आयोजन आकुर्डी येथील हॉटेल किरीयाड या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. शहर काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, पिंपरी व भोसरी या तिन्ही मतदारसंघात दिलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री राहुल कलाटे, श्री अजित गव्हाणे, सौ सुलक्षणा शीलवंत-धर हे उपस्थित होते. पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरातील पदाधिकारी आणि नेते यांचा आयोजित केलेल्या मेळाव्यात शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम हे आपल्या मनोगतात म्हणाले की, लोकसभेला देखील काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत प्रचारामध्ये आघाडीवर राहिला आहे आणि आता देखील…
-संभाजीनगर, बर्ड व्हॅली येथील बैठकीमध्ये रवी लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना जाहीर केला पाठिंबा – रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. रवी लांडगे सोमवारी (दि. 4 ) आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार असून त्यानंतर पूर्ण ताकदीनिशी अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे रवी लांडगे यांनी जाहीर केले. संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना उपनेते सचिन अहिर , पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले…
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा, मनसे यांचा पाठिंबा असलेले जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांना अभिषेक करून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बापूसाहेब भेगडे आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले होते. यावेळी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यासह माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, राजाराम शिंदे, बबनराव भेगडे, सुभाष जाधव, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, रवींद्रआप्पा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, गुलाबराव वरघडे, गिरीश खेर,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शिवसेना उपशहर प्रमुख आदेश आबा नखाते यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बंधूंचा स्नेह निमंत्रण देऊन त्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा व फराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पिंपरी चिंचवड शहरातील मान्यवर पत्रकाराच्यावतीने सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला प्रशासनापासून वचक ठेवून सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाला क्रीडा सोडवण्याचं काम करणाऱ्या या तिसऱ्या डोळ्याचा देखील आपण यदोचित सत्कार करणे गरजेचे असल्या कारणामुळे गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचा काळेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते उपशहर प्रमुख हरीश आबा नखाते फाउंडेशनच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व घटकांचा स्नेह निमंत्रण देऊन त्यांचा यदोचित फराळासाठी…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध कामात भ्रष्टाचार करून रिचवलेला कोट्यावधींचा पैसा आखाड पार्ट्यांमधून कोणी खर्च केला हे भोसरी मतदारसंघांमध्ये वेगळे सांगायची गरज नाही. आखाडात वीस हजारांच्या पंक्ती उठवल्या असे सांगणाऱ्यांनी प्रभू श्रीरामांचे, हिंदू असल्याचे दाखले द्यावेत . आखाड पार्ट्यांमधून तरुणाईला झिंगवणाऱ्या सत्ताधार्यांना प्रभू श्रीरामच अद्दल घडवणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांचे दाखले देऊन राम कृष्ण हरी या अद्भुत मंत्राला उच्चारू नका असे म्हणणाऱ्या माजी महापौर राहुल जाधव यांच्या अकलेची कीव येते अशी घणाघाती टीका माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केली आहे. याबाबत वसंत बोराटे यांनी माजी महापौर राहुल जाधव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. भोसरी मतदार…
महाविजयासाठी कटीबद्ध असल्याचा नागरिकांचा निर्धार तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सर्वत्र दिवाळीची धामधूम, उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. यातच मावळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे दिवाळीत मतदार आणि मतदारसंघातील नागरिकांच्या सदिच्छा भेटी घेत त्यांचे आशीर्वाद घेत आहेत. यावेळी आपला विजय निश्चित आहे, आम्ही महाविजयासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास या भेटीनिमित्त नागरिकांनी बापूसाहेब भेगडे यांना दिला. बापूसाहेब भेगडे यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे. अशा अष्टपैलू नेत्याच्या हातात मावळ मतदार संघाचा कारभार द्यायला जनता उत्सुक आहे. बापूसाहेब भेगडे यांच्या भेटीगाठीची सुरुवात तळेगाव स्टेशन येथील विठ्ठल मंदिरापासून झाली. मंदिरात काकडा सुरू असल्याने भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.…
