- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विरोधक बेंबीच्या देठापासून गेल्या दहा वर्षात विकास झाला नाही म्हणून बोंब मारत फिरत आहेत. त्यांना एकच सांगावे लागेल, 1997 मध्ये समाविष्ट झालेले डुडुळगाव गेल्या दहा वर्षात गुगल मॅपवर आले. परिसरात झालेल्या ‘डेव्हलपमेंट’ मुळे पै पाहुण्यांना गावात यायचे झाले तर गुगल लोकेशन लावून येतात. हीच आमच्या गावची गेल्या दहा वर्षात झालेली प्रगती आहे. दहा वर्षात आमच्या परिसराला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ग्रामस्थ एकजुटीने उभे राहणार आहेत. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा दुप्पट ”लीड” डुडुळगाव गावातून मिळेल असे देखील ग्रामस्थांनी यावेळी निर्धार व्यक्त केला. महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे…
– सातारा, सांगली, कोल्हापूरकर मैदानात! – विधानसभा निवडणुकीत निर्णायक भूमिका पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे मतदान हे दरवेळी निर्णायक भूमिका बजावत असते. गेली दोन टर्म आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरवासी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी यंदाही ठामपणे उभे आहेत. आमचे निर्णायक मतदान आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पारड्यात टाकून त्यांची हॅट्रिक निश्चित करणार आहे. कारण, २०१९ मध्ये उद्भवलेली महापूर परिस्थिती आणि महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आम्ही विसरलो नाही, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील भटनागर मधे भाट समाजातील महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भगिनींनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. या वेळी विविध विषयांवर चर्च झाली , भाट समाजात शिक्षणाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे समाजातील लोक नोकऱ्या आणि इतर आर्थिक संधींपासून वंचित राहतात. शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, भाट समाजातील लोक अनेकदा इतर समाजांकडून होणाऱ्या भेदभावाला बळी पडतात. सामाजिक ऐक्य आणि समतेच्या कल्पनेला चालना देण्यासाठी जनजागृती मोहीम, सामूहिक कार्यक्रम आणि संघटनांद्वारे जनजागृती केली गेली पाहिजे.परंतु स्थानिक आमदारांना या कशाचेच भान राहिले…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पीसीसीओईचा माजी विद्यार्थ्यांनी आयटी, कला, मनोरंजन स्पर्धा परीक्षा, व्यवसाय, परदेशांमध्ये उच्च शिक्षण, नोकरी यामध्ये स्वतंत्र ठसा उमटवून देशाचे नाव उज्वल केले आहे. सर्वजण एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत याचा पीसीईटीच्या विश्वस्तांसह आम्हा सर्व प्राध्यापकांना सार्थ अभिमान आहे. या महाविद्यालयाचे नाव उंचावण्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचे देखील मोठे योगदान आहे. त्यामुळे पीसीसीओई चा प्रत्येक माजी विद्यार्थी ब्रँड अँबेसिडर आहे असे मत पीसीईटीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितल कुमार रवंदळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाने (पीसीसीओई) नुकतेच रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.…
: सोशल मीडियावर अक्षरशः पोस्टचा पाऊस वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आघाडीव उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गुरुवारी (ता १४) जाहीर सभा होत आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला असून, विरोधकांना चितपट करण्यासाठी वस्ताद नेमका कुठला डाव टाकणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन याठिकाणी सभेची सर्व तयारी करण्यात आली असून, दुपारी बारा वाजता शरद पवार चिंचवड वासियांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्याच्या सभेसाठी चिंचवड मतदार संघातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी बाईक रॅली काढून, मोठया संख्येने सभेच्या ठिकाणी पोहचणार आहेत. दरम्यान, अवघ्या सहा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – खोटे बोलणे, प्रसंगी अपक्ष म्हणून उभे राहणे,वारंवार पक्ष बदलणे , इति कामे राहुल कलाटे करीत आहेत.त्यांचा जो प्रचार चालू आहे तो मी देखल्या डोळ्या पाहिला आहे. वास्तविक पाहता नाशिक फाटा ते पिंपळे गुरव या मोठ्या पुलाची रचना लक्ष्मण भाऊ जगताप यांनी केली होती. त्याचे फलस्वरूप पिंपळे गुरव ते वाकड हा रस्ता खुला झाला. त्यामुळे वाकड गाव सर्वांना माहीत झाले. पण हे सर्व ज्ञात असूनही वेडावाकडा वाकड स्टाईल प्रचार पाहून खोटे किती बोलावे याची प्रचिती आली. वाकड गाव ज्यावेळी लोकांना नीट माहिती नव्हते ते या पिंपरी चिंचवडच्या नकाशात आणले ते आमच्या पिंपळे गुरव भागातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिक्षण, रोजगाराच्या निमित्ताने बिदर गुलबर्गा येथील अनेक नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. या रहिवासीयांच्या कोणत्याही प्रश्नासाठी आमदार महेश लांडगे सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहतात. समाजाचा कोणताही प्रश्न असू दे आमदार महेश लांडगे यांच्याकडे त्याचे उत्तर असते. त्यामुळे बिदर, गुलबर्गा या कर्नाटक समाजातील नागरिकांचा आमदार महेश लांडगे यांना पाठिंबा असल्याचे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री तथा औराद तालुक्याचे आमदार प्रभू चव्हाण यांनी सांगितले. यंदा आमदार महेश लांडगे यांची ‘हॅट्रिक’ कर्नाटकवासी पूर्ण करतील, असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला. महायुतीचे भोसरी मतदारसंघातील अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ समस्त कर्नाटक बांधवांच्या वतीने स्व. अंकुशराव लांडगे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना विजयी करणे हे सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठीचे कर्तव्य आहे असे आवाहन आता गावाकडची मंडळी पिंपरी चिंचवड शहरात येऊन करू लागली आहेत. पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे. फक्त आता मताधिक्य मोजणे एवढेच बाकी राहिले आहे. या विजयाच्या यशात पिंपरी चिंचवड शहरातील हजारो जण आपला हातभार लावत आहेत. पण आपणही कमी पडू नये, आपलेही या विजयात योगदान असावे असे सातारा सांगली कोल्हापूर येथील मंडळींना वाटू लागले असून, त्यांनी मतदानापर्यंत आपला मुक्काम पिंपरी चिंचवड…
भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्य हातामध्ये द्या ,तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. महिलांचे संरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, युवकांच्या हाताला काम अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत.त्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारी भोसरी येथील सभेत म्हणाले. एकेकाळी देशात महाराष्ट्र क्रमांक एकचे राज्य होते. आज प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राची घसरण सुरू आहे. गेल्या आठ वर्षाच्या भाजपच्या राजवटीत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे .महाराष्ट्राला गतवैभव मिळवून द्यायचे असेल तर राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी खात्री देखील शरद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, आरपीआय (आठवले), रासप या महायुतीचे पिंपरी विधानसभेचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी बुधवारी (दि. 13) पिंपरीगाव परिसरात प्रचार दौरा केला. पदयात्रेत महिलांनी मोठी हजेरी लावली. पिंपरी गावात महायुतीची ताकद मोठी असून आमदार अण्णा बनसोडे यांना पिंपरी गावातून चांगले मताधिक्य मिळणार असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. यावेळी संदीप वाघेरे, सिद्धार्थ बनसोडे, संतोष कुदळे, प्रभाकर वाघेरे, प्रवीण शिंदे, सुहास कुदळे, दीपक मेवानी, हरेश चौधरी, गणेश वाळुंजकर, भाऊसाहेब वाघेरे, अमित कुदळे, कुणाल सातव, शहाजी अत्तार, सोनू कदम, निकिता कदम, मोनिका निकाळजे, सुवर्णा तडसरे, किशोर उदास, सुरेश लोंढे, कुणाल सातव, जयेश चौधरी, प्रसाद शिंदे…
