- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड हे स्थान पवित्र व जागृत आहे. येथे मोरया गोसावी महाराजांना साक्षात्कार झाला. मोरया गोसावी महाराजांच्या भूमीत ऊर्जा मिळते, अशा भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मंगळवारी चिंचवड येथे व्यक्त केल्या. माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो. मंगलमूर्तींचे आशीर्वाद सर्व जगाला लाभोत, अशी प्रार्थना करीत, प्रत्येकाने धर्मासाठी योगदान दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या 463 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. चिंचवड देवस्थानचे…
पिंपरी-चिंचवडमध्ये बांगलादेशी, रोहिंग्यांवर होणार कारवाई! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन – आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात लक्ष वेधले पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली. सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या भागातील बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना त्याबाबत आदेश द्यावेत, तसेच कुदळवाडी, चिखली भागातील कारवाईनंतर होणाऱ्या उद्रेकाबाबतही सतर्क रहावे, असेदेखील म्हटले आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे.…
पाच जानेवारीला मोशी येथे होणार तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मोशी येथे संपन्न होणाऱ्या तिसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ जयवंत गावडे यांची निवड करण्यात आली आहे; तर स्वागताध्यक्ष म्हणून वंदना हिरामण आल्हाट यांच्या निवडीस मान्यता देण्यात आली. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या काल झालेल्या कार्यकारिणी बैठकीत संमेलनाचे निमंत्रक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी मांडलेल्या प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संदीप भानुदास तापकीर होते. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे यांनी ठरावास अनुमोदन दिले. दादाभाऊ जयवंत गावडे हे प्रथितयश ग्रामीण साहित्यिक असून ‘अजून पहाट झालीच नाही’ या त्यांच्या आत्मचरित्राने मराठी साहित्यात मोलाची भर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट पद्धतीने करण्यात आली असून विधानसभेच्या आचारसंहितापासून अजूनही सर्व कामकाज बंद आहे. ऑनलाइन पद्धतीने काम सुरू व्हावे व महाराष्ट्र राज्यातील २६ लाख बांधकाम कामगारांचे अर्ज तात्काळ निकाली काढावेत या व विविध मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये उद्या दि.१८ रोजी बांधकाम कामगारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहरा सह पुणे जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने नागपूरकडे रावांना झाले आहेत . महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार असून पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणातील कामगार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सॉलिटर फ्लाम्स सोसायटी (मोशी) मधील 240 फ्लॅट धारकांची मागण्या ऐकून घेत बिल्डरकडून होणाऱ्या धोकादायक रॅम्पच्या कामाविरुद्ध मनसेचे शहर सचिव मनोज लांडगे व जयसिंग भाट शहर संघटक भोसरी यांनी आवाज उठवला होता. याचीच दखल घेत अखेर बिल्डरकडून धोकादायक रॅम्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोशी विभागात सॉलिटर फ्लाम्स सोसायटी येथे बिल्डरकडून रॅम्प उभारला जाणार होता. हा रॅम्प अत्यंत धोकादायक असल्याचा आरोप करीत सोसायटीत राहणाऱ्या 240 फ्लॅट धारकांनी मनसेचे शहर सचिव मनोज लांडगे व शहर संघटक भोसरी जयसिंग भाट यांची भेट घेत संपूर्ण प्रकार त्यांच्यासमोर मांडला. यावेळी सोसायटीधारकांच्या समस्या व मागण्या ऐकून घेत मनोज…
पिंपळे निलख येथील नागरिकांनी आठवडे बाजारचा लाभ घ्यावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने विशाल नगर, पिंपळे निलख येथे सुरू केलेला आठवडे बाजार हा एक स्तुत्य उपक्रम आहे. येथे शेतकरी ते थेट ग्राहक विक्री सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथे नागरिकांच्या सुविधे साठी प्रशस्त पार्किंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाजगी जागेत आठवडे बाजार भरणारा हा शहरातील पहिलाच प्रयोग आहे. याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार तथा भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. आठवडे बाजारचे आयोजक सचिन साठे यांनी सांगितले की, स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या स्मरणार्थ पिंपळे निलख, विशालनगर, हॉटेल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – क्रीडा व युवा सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व पुणे जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत भैरवी महेश सरोदे हिने १७ वर्षे मुलींच्या गटात प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकावले. बारामती येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इयत्ता दहावीत शिकणारी भैरवी सरोदे हीने अंतिम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा व रमेश नांदल या क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. पिंपरी चिंचवड एजुकेशन ट्रस्टचे अध्यक्ष…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “सरदार वल्लभभाई पटेल हे अत्यंत थोर मुत्सद्दी प्रशासक होते. त्यांनी भारत नावाच्या स्वप्नाला जीवनाचा उद्देश बनविले होते. पोलादी, धाडसी, करारी, कठोर, बुद्धिमानी, दृढनिश्चयी, वाक्चतुर, विनोदी अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी, असा त्यांचा स्वभावविशेष होता. ते स्वातंत्र्यलढ्यातील कोहिनूर हिर्यासारखे होते!” असे प्रतिपादन सरदार पटेल यांच्या जीवनचरित्र्याचे संशोधक पंकज पाटील यांनी सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे व्यक्त केले. लेवा पाटीदार मित्रमंडळ, सांगवी यांच्यावतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पंकज पाटील बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका शारदा सोनवणे, खानदेश मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरसे, लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे, संजय भंगाळे, राजेंद्र…
विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा समारोप पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणेच्या संत श्री.ज्ञानेश्वर महाराज विश्वशांत डोम येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची इनोवेशन सेल व एआयसीटीई द्वारे आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ (एसआयएच) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीनंतर झागराम007 (कोळसा मंत्रालय ), वोल्ट एसेस (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय), मावेरिक्स (गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह प्रथम क्रमांकाला गवसणी घातली. तर द ऑलिम्पियन्स, पॅराडॉक्स इनोव्हेटर, रेल मॅनिक्स, निदान 7.0 (सर्व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला. एसआयएच-2024 या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे निवड झालेले महाराष्ट्रातील एकमेव नोडल केंद्र होते. ज्यात, देशातील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण तसेच पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे शनिवार, १४ डिसेंबर २०२४ रोजी पिंपरी न्यायालय नेहरूनगर येथे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पिंपरी नेहरूनगर न्यायालयात दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे एकूण २३८ खटले निकाली काढण्यात आले त्यामुळे १,७२,००,७३८/- रुपये किमतीचे दावे निकाली निघाले तर आकुर्डी PCMC न्यायालयात येथे दाखलपूर्व पाणीपट्टी व मिळकत कराची एकूण ८९४ खटले निकाली काढण्यात आले त्यामध्ये १,५४,२३,०८२/- रुपये महसूल जमा झाला व वाहतुक चलनाच्या प्रकरणात ६२,२००/- दंड जमा झाल्याने एकूण ३,२६,८६,०२०/- चा महसूल दंडस्वरूपात शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. यामध्ये…
