Author: maharashtrabreakingnews.com

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाच्या नमामी चंद्रभागा अभियान अंतर्गत मंजूर झालेल्या इंद्रायणी नदी घाट विकासाचे कामाचे भूमिपूजन आळंदी नगरपरिषद माजी विरोधी पक्षघटनेते, नगरसेवक डी.डी.भोसले पाटील यांचे हस्ते भूमिपूजन, पूजा, श्रीफळ वाढवीत उत्साहात करण्यात आली. या भूमिपूजन प्रसंगी प्रशासक तथा मुख्याधिकारी कैलास केंद्रे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, संजय घुंडरे, प्रशांत कुऱ्हाडे, रोहिदास तापकीर, सचिन गिलबिले, दिनेश घुले, प्रकाश कुऱ्हाडे,आनंदराव मुंगसे, अर्जुन मेदनकर, रामदास दाभाडे, आशिष गोगावले, संजय वडगावकर, सतीश कुऱ्हाडे, अभियंता संजय गिरमे, सचिन गायकवाड, प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, विभाग प्रमुख विष्णुकुमार शिवशरण, बाळासाहेब पेटकर, सागर भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सन २०२२ मध्ये शहरातील फेरीवाले , पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते त्यात १५ हजार १३ फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यापैकी ५० % फेरीवाल्यांनी १ हजार ४०० रुपये शुल्क संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा केले होते मात्र सर्वेक्षण होऊन २ वर्षे उलटून गेली शुल्क भरून सुद्धा प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघा तर्फे आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली त्याला यश मिळाले असून सर्व क्षत्रिय कार्यालयांमध्ये फेरीवाला प्रमाणपत्र वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे याबद्दल शहरातील पथ विक्रेत्यांनी, फेरीवाल्यानी समाधान व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या व क्षेत्रीय कार्यालयामध्ये ब…

Read More

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अडलेली कामे मार्गी लावण्याच्या केल्या आयुक्तांना सूचना पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला अचानक भेट दिली. त्यांनी अशा प्रकारे महापालिकेला सरप्राईज भेट दिल्याने सर्वांच्याच भुवय्या उंचवल्या. सुनेत्रा पवार यांनी पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच महापालिकेत आल्या होत्या. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेवर याआधी भाजपची सत्ता राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुजाभाव दिला जात असल्याची तक्रार त्यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे मनातील खदखद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या १६ मार्च रोजी अर्थात तुकाराम बीजेच्या दिवशी ३७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान, श्री क्षेत्र देहू यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला आहे. श्री क्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद आणि हभप छोटे माऊली महाराज कदम यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जोपशेठ पवार, जगनाथ नाटक पाटील उपस्थित होते. श्री क्षेत्र आळंदी येथील…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी ‍चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ३ ते ६ मार्च २०२५ यादरम्यान चिखली चौक ते सोनावणे वस्ती आणि देहू आळंदी रस्ता ते सोनावणे वस्ती चौक या रस्त्यांवर अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन्ही रस्त्यांवरील सुमारे ३९ हजार ६०० चौरस मीटर क्षेत्र रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेच्या वतीने ताब्यात घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात चिखली चौक ते सोनवणे वस्ती या २४ मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत एकूण २ हजार ५५० मीटर लांबीच्या रस्त्यावरील ३० हजार ६०० चौरस मीटर क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात चिखली ते देहू-आळंदी रस्ता ते सोनवणे वस्ती चौक या…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘आपली एक छोटीशी कृती देशाला उन्नतीकडे नेते!’ असे विचार महाराष्ट्राचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांनी पुनावळे येथे व्यक्त केले. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी २, रीजन ३ आयोजित ‘महाकुंभ चैतन्याचा… निरंतर सेवेचा…’ या संकल्पनेवर आधारित रीजन कॉन्फरन्समध्ये प्रमुख वक्ते म्हणून जयंत उमराणीकर बोलत होते. प्रांतपाल एमजेएफ विजय सारडा, रीजन ३ चेअरपर्सन प्रा. शैलजा सांगळे, माजी प्रांतपाल बी. एल. जोशी, राज मुछाल, श्रेयस दीक्षित, राजेश आगरवाल, विभागीय अध्यक्ष प्रीती बोंडे, मीनांजली मोहिते, अनिल भांगडिया, शशांक फाळके, वसंत कोकणे आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विजय सारडा यांनी, ‘सातत्य अन् समर्पण यांतून यश मिळते याचा उत्तम…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाकडील रहिवाशांचे सेवाकरांच्या बिलांचे वितरण आणि झोपडपट्टी वासियांचे सर्वेक्षण महिला बचत गटांच्या मार्फत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना अंतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजिविका केंद्राच्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या मार्फत हे काम केले जाणार आहे. या उपक्रमात सर्वेक्षणासाठी येणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना झोपडपट्टयांमधील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. समाज विकास विभागाकडील दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत पवना शहर स्तरीय संघ स्थापन करण्यात आलेला आहे. या अंतर्गत महिला बचत गटांची जोडणी करण्यात आली असून त्यांना…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २८ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा ’ दिनांक ७ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवामध्ये हिंदी मराठी गीतगायन, नृत्य, पथनाट्य, मॅजिक शो, पपेट शो, आर जे गेम्स तसेच जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. महापौर निवास, सेक्टर नं २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार ७ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा येत्या ०९ ते १७ मार्च दरम्यान श्रीक्षेत्र भंडारा डोंगर पायथा सुदवडी रोड येथे होणार आहे. यनिमित्त आठवडाभर प्रतिदिन दोन कीर्तन सेवा पार पडणार आहेत. यामध्ये ०९ मार्च रोजी ह.भ.प. रवींद्र महाराज ढोरे व ह.भ.प. मुकुंद काका जाटदेवळेकर यांचे कीर्तन, १० मार्च रोजी ह.भ.प. सागर महाराज शिर्के, ह.भ.प. पोपट महाराज कासारखेडेकर यांचे कीर्तन, ११ मार्च रोजी ह.भ.प. दशरथ महाराज मानकर व ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, १२ मार्च रोजी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, पिंपरी-चिंचवड अंतर्गत भजनी मंडळ महासंघ, चिंचवड , ईशा आय केअर प्रा. लि. व विठ्ठल महादेव मंदिर यांच्या भजनी मंडळ महासंघ, चिंचवड आयोजित महिला दिना निमित्त डोळे तपासणी शिबीर संपन्न झाले. चिंचवड मधील महिलांसाठी भजनी मंडळ महासंघाच्या माध्यमातून विठ्ठल महादेव मंदिर व ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने मोफत डोळे तपासणी शिबीर आयोजित केले होते. यामध्ये तपासणीला सुमारे २५० भगिनी व काही बंधुंची सुद्धा तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना पुढील काही तपासण्याची आवश्यकता होती त्यांना नेत्रालयात नेण्याची व्यवस्था ईशा नेत्रालयाने केली होती. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन दिपप्रज्वलन व भारत माता…

Read More