- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी पिपंरी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार गट) महिला शहर उपाध्यक्ष जन्नतबी सय्यद व मनसेच्या महिला पदाधिकारी आशा रमेश बोरकर यांचा समर्थकांसहित काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला. समवेत सकिना शेख, सानिका सोनवणे, राबिया शेख, कविता चांदवड, वैशाली हिरे, स्वाती गजरे, सोनाली शिंदे, मनाली साळी, तरन्नुम शेख, परविन शेख, आयान शेख, राकेश साठे, राजेंद्र महाजन यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, अमर नाणेकर, मयूर जयस्वाल, अबूबकर लांडगे, प्रा.किरण खाजेकर, ज्ञानेश्वर मलशेट्टी,…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,खा सुप्रिया सुळे, आ जितेंद्र आव्हाड ,रोहित पवार यांची उपस्थिती. पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ रद्द करा या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध संस्था संघटना संघटनांनी आज आझाद मैदान येथे जन सुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या वतीने जन आंदोलन करण्यात आले. माहिती सरकार हे कामगार संघटना सामाजिक संघटना शेतकरी संघटना यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असून सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला अटक करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे म्हणून यावर विधेयकाला पूर्णतः विरुद्ध असून अशा प्रकारचे विधेयक लागू केल्यास महाराष्ट्रात मोठा आंदोलन होईल असा इशारा आज देण्यात आला. यावेळी उल्का महाजन , कॉम्रेड प्रकाश रेड्डी,…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालेय शिक्षणात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीचा निर्णय अखेर रद्द केल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रभरातून जनतेतून समाधान व्यक्त होत असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत पिंपरीतील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांना संबोधित करताना मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले की, “माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतापेक्षा पैज जिंके, या अभंगातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले होते.आणि आज त्याच मराठी भाषेला पर्याय देण्याचे चुकीचे काम आम्ही कदापी सफल होऊ देणार नाही.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व तिरूमला सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 11 मधील दहावी व बारावी च्या शालेय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ काम ज्येष्ठ नेते कामगार नेते विष्णुपंत नेवाळे शिक्षण मंडळ उपसभापती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या स्मिता गोरे, प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र जांभळे यांनी चे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे,शिक्षण मंडळाचे सभापती अभिमन्यू दैतुले, महादेव खाडे, मिलिंद फडतरे आदी उपस्थित होते. फाउंडेशनच्या माध्यमातून 90 मुलांचा सत्कार करण्यात आला.भविष्यामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार समारंभाचे नियोजन केले जाईल.तळागाळातील दहावी बारावीचे गुणवंत…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्यावतीने गेली २० वर्षांपासून १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव सत्कार समारंभ आयोजित केला जातो.प्रत्येक वर्षी वेगवेगळे मार्गदर्शन माहिती पुस्तिका व बक्षीस दिले जाते. या वर्षी सुधा सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये २७२ गुणवंत विद्यार्थ्यांना जेष्ठ व प्रख्यात मार्गदर्शक विवेक वेलवणकर यांचे १० वी १२ वी नंतरच्या करिअर मार्गदर्शन पुस्तिका व बक्षिसे वाटप करण्यात आले या वेळी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.किसन चौधरी महाराज उपास्थित होते. या संमवेत प्रमुख उपस्थिती नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, डॉक्टर अजित जगताप, माजी नगरसेवक मधुकर मास्तर चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे ( वय ८९ वर्ष ) यांचे सोमवारी (ता.३०) रात्री ९ वाजता खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. मावळ तालुक्यातील धुरंदर नेते अशी त्यांची ओळख होती. जनसंघ पासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. दोन वेळा ते मावळ मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते. काही वर्षे त्यांनी विधान परिषदेचे प्रतिनिधित्व केले होते. मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, आरोग्यासह विशेषतः शैक्षणिक क्षेत्रांवर त्यांचा मोठा प्रभाव होता.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या पिंपरी चिंचवड येथे जागतिक दर्जाची दंतसेवा देणारे डॉ. आदित्य पतकराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. माया इंदुरकर यांच्या हस्ते डॉ. आदित्य पतकराव यांना Certificate of Appreciation देऊन गौरवण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, तसेच विधान परिषद सदस्य सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान डॉ. आदित्य पतकराव यांनी शासकीय दंत महाविद्यालय अल्युमनी असोसिएशन साठी १ लाख रुपयांची मदत जाहीर करत, १ लाख रुपयांचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नुकताच प्रारूप विकास आराखडा जाहीर केला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १९ मध्ये आरक्षण क्रमांक २६०, २६२ व २६४ येथे दफनभूमीचे आरक्षण सुचविण्यात आले आहे. हे आरक्षण शाळा आणि रहिवासी परिसरालगत असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्यामुळे त्रास होऊ शकतो. तसेच लिंक रोड, भाटनगर येथे असणाऱ्या दफनभूमी पेक्षा चौपट मोठ्या आकाराची जागा आरक्षित करण्याचा घाट पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने घातला आहे. याला चिंचवड, तानाजी नगर, लिंक रोड परिसरातील सर्व सोसायटीतील नागरिकांची तीव्र हरकत असल्याचे पत्र आमदार उमा खापरे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे. शुक्रवारी ऑटो क्लस्टर येथे झालेल्या बैठकीत आमदार उमा खापरे…
आमदार शंकर जगताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांचे मोलाचे सहकार्य पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त रहाटणीतील आनंद बुद्ध विहार येथील तक्षशिला ग्रंथालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यासाठी आमदार शंकर जगताप आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यापूर्वी आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद बुद्ध विहार याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ग्रंथालयाचे उदघाटन करण्यात आले होते. त्याच ग्रंथालयात या अभ्यासिकेचे उदघाटन करण्यात आले. या अभ्यासिकेसाठी आमदार जगताप यांच्या वतीने…
कुदळवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी गावामध्ये गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली आणि एक प्रेरणादायी परंपरा बनलेली गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व करिअर मार्गदर्शन सोहळा यंदाही अत्यंत उत्साहात आणि स्वरूपात पार पडला.हा कार्यक्रम २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता विठ्ठल मंदिर, यादवनगर, कुदळवाडी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार महेशदादा लांडगे युवा मंच, ईद्रांयणी महिला प्रतिष्ठान, कुदळवाडी, तसेच श्री. दिनेश लालचंद यादव मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते. १०वी व १२वी परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि शुभेच्छा भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. हा सन्मान विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणारा ठरला असून, त्यांना भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी…
