चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
शीतल औटी यांना संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संगमनेर येथील संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ हा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबददल आकुर्डी पुणे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील शिक्षिका शितल भानुदास औटी( लता अण्णा नवले)यांना नाशिक येथील माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळेचे संस्थापक गोविंद दाभाडे व मुख्याध्यापक अमोल गुंड यांचे खुप सहकार्य लाभले. |













