ताज्या घडामोडीपिंपरी
माऊली प्रतिष्ठानच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा घरी जाऊन केला सत्कार

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माऊली प्रतिष्ठानच्या वतीने माता जिजाऊ व बाल शिवाजी यांची प्रतिमा देऊन महिला दिनाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला.
यावेळी अलका दौंडकर,ज्योतीका मलकाणी, कल्पना हुलवळे, पार्वती भंडारी यांचा सत्कार करताना आमदार उमा खापरे, बाळासाहेब लांडे, विकास विधाते, संतोष टोणगे, संतोष तळेकर,पद्मा कासकर,सुचिता आंगणे, वनिता नेहुल,पूजा खैरनार व माऊली थोरात आदी उपस्थित होते.













