Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज  शिवजयंती तिथी प्रमाणे नेहरूनगर पिंपरी न्यायालयात पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशनच्या वतीने साजरी करण्यात आली. तसेच वकिल बार रूमधील महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत छत्रपती शिवाजी महारांजाच्या नावाचा जयघोष करून उत्सहात व आनंदात साजरी करण्यात आली.
त्यावेळी जेष्ठ विधीज्ञ ॲड.काळभोर काका,ॲड.लाळगे पाटील , ॲड.गोखले ,ॲड.डांगे , ॲड.मुकुंद ओव्हाळ, ॲड.विवेक महामुनी,ॲड.निलेश जाधव,ॲड.अनिल शिंदे,ॲड.सनी काटे,ॲड.अक्षय भालेराव,ॲड.विकास शर्मा उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकट्स बार असोसिएशन चे विद्यमान सचिव ॲड.धनंजय कोकणे व सह-सचिव ॲड. उमेश खंदारे यांनी केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version