ताज्या घडामोडीपिंपरी
आचार्य आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल कासारवाडी दहावीचा निकाल 100%

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील आचार्य आनंद ऋषी इंग्लिश मीडियम स्कूल चा इयत्ता दहावी चा रिझल्ट शंभर टक्के लागला.
यामध्ये शिव सचीन गंधाले 87.40% दीक्षा तुंडवाल 76.20% आणि जान्हवी शिंदे 73% हे विद्यार्थी पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापिका मेघना जोशी पर्यवेक्षिका सुलभा मुंगी आणि इतर सर्व शिक्षक शिक्षिकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे









