अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते शॉपचे उदघाटन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या स्वप्नातील नव्हे तर सत्यातील समर्थ भारत संकल्पनेतील छोटी गोस्ट आय टी कंपनीतील उत्तम नोकरी सोडून राधिका क्रिएशन नावाने महिला बचत गट प्रयत्नाने महिलांसाठी शॉपी सुरवात केली आहे.
या छोट्याश्या दुकानाचे उदघाटन श्रीमती अश्विनी चिंचवडे एक समर्थ नेतृत्व सुरेश भोईर आणि उज्वला गावडे महिला शहर अध्यक्ष या त्री मूर्ती हस्ते उदघाटन झाले .या प्रसंगी हेमंत हरहरे , श्रीकांत हरहरे गणेश गावड़े व ईतर मान्यवर उपस्थित होते .यात विशेष म्हणजे भारत मातेच्या मूर्तीचे पूजन आणि निरांजनाने दीप प्रज्वलन का करायचे याचे प्रास्ताविक राधिका हरहरे नि केले आणि शुभेच्छा पर दोन शब्दात अश्विनी चिंचवडे यांनी अनेक शाखा सुरवात व्हाव्यात तसेच उज्वला गावडे यांनी संस्कृती चे जपणूक केली त्यासाााठ शुभेच्छा दिल्या.
सुरेश भोईर यांनी हरहरे कुटूंबावर प्रेमाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या श्रीकांत हरहरे यांनी आभार मानले व कल्याणी खांडेकर पती पत्नी यांनी उत्तम सहकार्य केले .













