Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

    4 February 2026

    काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

    4 February 2026

    येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

    4 February 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    maharashtrabreakingnews.com
    Subscribe Login
    • Home
    • Features
      • Example Post
      • Typography
      • Contact
      • View All On Demos
    • ताज्या घडामोडी

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

      4 February 2026

      काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

      4 February 2026

      येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

      4 February 2026

      श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

      4 February 2026

      एमईएस एम्प्लॉईज को – ऑप. क्रेडिट सोसायटी ली. चा शतक महोत्सव संपन्न

      4 February 2026
    • Typography
    • Technology
      1. Politics
      2. Business
      3. Lifestyle
      4. View All

      Santorini and Athens Make Most ‘Instagrammable’ Places

      14 January 2021
      85

      Dubai Properties Review: Sales on An Upswing, Despite Covid-19

      14 January 2021

      Home Working Linked to Rise in Several Disorders

      14 January 2021

      Could 2021 Be The Year of Technology for Your Family?

      14 January 2021

      Ryan Reynolds, Blake Lively Arrive at Film Festival

      14 January 2021
      8.9

      Review: Mobile Carriers Eying on 5G Rollout in Generation Z Models

      13 January 2021

      New Samsung Galaxy Receives Wi-Fi Certifications

      13 January 2021

      Digital Calendars & Organizers to Get You Organized in 2021

      13 January 2021

      Let’s Flip Again: Skateboards Take Off For a New Generation

      14 January 2021

      Latest View on Food Cultures: Sharing, not Snatching

      14 January 2021

      Modern Construction Unveils Latest Luxury Model

      14 January 2021

      The Inauguration Music: Fun With Singers You Actually Know

      14 January 2021

      Bose Line of Products on the Show: Showroom Open Now in Dubai

      14 January 2021

      Airlines Face Billions in Losses As COVID will Wipe Out Even More Flights

      14 January 2021

      Asimo Robot Unveils a New Tool For Simple Robot Programming

      14 January 2021
      72

      Our Review: Tesla’s Sales Goals Focus for Fourth-Quarter Earnings

      14 January 2021
    • Buy Now
    maharashtrabreakingnews.com
    • Home
    • Politics
    • Business
    • Technology
    • Buy Now
    Home»ताज्या घडामोडी»काळेवाडीत राजकीय भूकंप! चंद्रशेखर बावनखुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
    ताज्या घडामोडी

    काळेवाडीत राजकीय भूकंप! चंद्रशेखर बावनखुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

    maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 January 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    Spread the love

     

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  काळेवाडी परिसरात राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनखुळे यांच्या उपस्थितीत काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे अनेक सक्रिय कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटात पडलेला मोठा भगदाड असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

    आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजित पवार यांची काळेवाडीमध्ये जाहीर सभा सुरू असतानाच राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘सभेच्या व्यासपीठावर ताकद दाखवली जात असताना, मैदानात मात्र कार्यकर्ते हातातून निसटत आहेत’ अशी टीका यानिमित्ताने होत आहे.

    भाजपच्या ठोस नेतृत्वावर, विकासाभिमुख धोरणांवर आणि संघटनात्मक बळावर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजप अधिक मजबूत करण्याचा निर्धार करत त्यांनी भाजपसोबत ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली.

    या पक्षप्रवेशावेळी भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. प्रभाग क्रमांक २२ चे भाजप उमेदवार विनोद नढे, तसेच भाजपचे प्रभारी नेते काळुराम बारणे यांच्या विश्वासाला साथ देण्यासाठी व भाजपला मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी येत्या महापालिका निवडणुकीत भाजपला निर्णायक विजय मिळवून देण्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली.

    या पक्षप्रवेशामुळे काळेवाडी व चिंचवड परिसरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढत असताना विरोधकांच्या गोटात अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे.

    भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये बाबासाहेब जगताप, राजू पवार, देवेन मोरवाणी, जुही शहादुद्दीन, राजेंद्र मोल्ले, सिताराम जगताप, उमाकांत भोईर, मोनिका गोरे, शीतल अवाड, विशाल पवार, ज्योती वाघमारे, अनिल रामपुरेकर, शुभम उनावणे, अखिलेश कदम, योगेश यादव आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

    हा जाहीर पक्षप्रवेश म्हणजे काळेवाडीतील राजकारणात भाजपच्या वाढत्या प्रभावाचा स्पष्ट संकेत असून राष्ट्रवादी काँग्रेससमोर आगामी काळात मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous ArticlePCMC : आधी विरोध आता विजयाचा संकल्प!
    Next Article विजयी भव! प्रभाग २५ मध्ये उबाठा उमेदवार चेतन पवारांना ज्येष्ठांचा आशीर्वाद; प्रचाराला भावनिक बळ
    maharashtrabreakingnews.com
    • Website

    Related Posts

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

    4 February 2026

    काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

    4 February 2026

    येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

    4 February 2026

    श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

    4 February 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    13 January 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    13 January 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    13 January 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    13 January 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    चिंचवड

    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

    By maharashtrabreakingnews.com4 February 20260
    Spread the love

    पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

    काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

    4 February 2026

    येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

    4 February 2026

    श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

    4 February 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    POPULAR COMPANIES
    • Home
    • About
    • Team
    • पुणे
    • भोसरी
    • Buy now!
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    13 January 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    13 January 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    13 January 2021
    New Comments
      Facebook X (Twitter) Instagram Pinterest
      • Home
      • Politics
      • Business
      • Technology
      • Buy Now
      © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

      Sign In or Register

      Welcome Back!

      Login to your account below.

      Lost password?