Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»ओबीसी जनगणना ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल
ताज्या घडामोडी

ओबीसी जनगणना ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com27 May 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भाजप सरकार हे बाबासाहेब आंबेडकर व गांधीजींच्या विचारांचे नसून, आरएसएस व मनुवादी विचारांचे आहे. त्यामुळे ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीयांचा खरा विकास या सरकारकडून अपेक्षित नाही,” असे ते म्हणाले. जातीनिहाय जनगणनेची घोषणा निवडणुकीसाठीच करण्यात आली का, अशी शंका माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.  “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच आपला खरा रक्षणकर्ता आहे,” असे ते म्हणाले.
काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पूर्णा नगर चिंचवड येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जालन्याचे आमदार राजेश राठोड, अ. भा. ओबीसीचे निरीक्षक राजेंद्र राख ,  प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत
नेवाळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ मनीषा गरुड, गौतम
आरकडे, मनोज कांबळे, उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, नरेंद्र बनसोडे, छाया शेळके, अमोल कदम, प्रवीण
जांभळे, अनिता धर्माधिकारी, राणी कोरडे, जमादार हुसेन, आलम शेख आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले कि,जाती-जातीत भांडणं लावून आपली पोळी शेकायची आणि ती नाही जमली तर हिंदू खतरे हैं असं म्हणून धर्माची दरी निर्माण करायची. हे भाजपचे कारनामे आहेत. देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उच्च पदावर हिंदू बसलेले
आहे. हिंदूंची ८५% लोकसंख्या आहे.तर १५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे.१५ टक्के मुस्लिम हिंदूंना संपवतील का ?मात्र हिंदू खतरे मे हैअशी
भीती दाखवली जाते. कारण ओबीसी, दलित, बहुजन,मागासवर्गीयांनी आपला हक्क मागू नये. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाजप धर्मांचा आधार घेत आहे. केलेली कामे सांगू शकत नाही, अशा वेळी लोकांचा बळी घेऊन धर्मांची पोळी शेकून
सध्या राजकारण सुरू आहे. जेव्हा जेव्हा समाज आपल्या हक्कासाठी लढाईसाठी तयार होतो तेव्हा तेव्हा भाजपकडून धर्माची भिंत उभी केली
जाते. आगामी निवडणुका नसत्या ..तर सरन्यायाधीश गवई यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.
इसाईल च्या कंपनीने ३३ देशातील ईव्हीएम मशीन हॅक करून निकाल बदलल्याची कबुली दिली. हे जनतेचे सरकार नाही. राज्यात केवळ
५०-५५ जागा येतील असा सर्वांचा अंदाज असताना एकदम इतक्या जागा कशा काय जिंकल्या? देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या
आई कमताई यांनी देखील बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा जर सर्वोच्च पदावर विराजमान गवई साहेबांनी पूर्ण
केली तर त्यांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले जाईल. आणि देशातील निवडणुका पारदर्शी होईल. असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
तर छगन भुजबळांचा राज्याभिषेक झाला नसता. अशी टीकाही त्यांनी केली राज्यातील तीन पक्षांचे
सरकार टिकणार का असा प्रश्न करून वडेट्टीवार म्हणाले की, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्यावरच गोड गोड वागतात. पाठ फिरले की त्यांची धुसफूस सुरू
होते. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छगन भुजबळांचा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला.
ओबीसींची मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा हेतू आहे. भाजप हा धूर्त आणि बेईमानी पक्ष आहे. तो
ठराविक लोकांसाठी काम करत आहे.
लाडकी बहीण योजने सारख्या राबवण्यासाठी पैसा
योजना लागतो. अभाव असल्याने आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय. राज्यावर कर्जाचा डोंगर करून काय लाडकी बहीण योजना राबवणार? तिन्ही पक्षांनी प्रचंड लूट सुरु केली आहे.
मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपती अदानीच्या घश्यात घातल्या आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला
पिंपरी महापालिकेची श्रीमंत या महापालिका अशी ख्याती होती. मात्र ससे, कोल्हे, लांडगे यांनी एकत्र
येऊन पालिका ओरबाडून खाल्ली..भ्रष्टाचार वाढला आहे.असा आरोप त्यांनी केला.सूत्र संचालन राहुल शिंपले यांनी तर आभार मुजावर मोहम्मद
यांनी मानले.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीएमआरडीएचा आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज
Next Article शिक्षणाचे भवितव्य अध्यापनशैलीत दडलेले कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.