Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मधील वारकऱ्यांना दहा हजार पाणी बॉटल व दहा हजार बिस्किट पुडे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख संजोग वाघेरे पाटील, महिला संघटिका रूपाली आल्हाट, वैभवी घोडके ज्योती भालके, सुषमा शेलार, तसलीम शेख,  कलावती नाटेकर, हाजी दस्तगीर मणियार, विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते, सचिन सानप, युवराज कोकाटे, राजाराम कुदळे गणेश आहेर,पार्थ गुरव,शिवाजी कुडाळकर, मनोहर कानडे, सचिन चिंचवडे,दीपक भगत, गोरख नवघणे, भरत शिंदे,बाबासाहेब भोंडवे,राजाराम कुदळे,विठ्ठल खळसे,मनोहर कानडे,मल्हार देशमुख,विजय चव्हाण, आरुण पात्रे, घनशाम कुदळे,भरत शिंदे,संजय कदम आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version