पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार ही सोडत पार पडली. महापालिकेतील एकूण ३२ प्रभागांपैकी प्रत्येक प्रभागात चार नगरसेवक अशी व्यवस्था असून, यामुळे नगरसेवकांची एकूण संख्या १२८ इतकी राहणार आहे. येत्या जानेवारीत होणाऱ्या या निवडणुकीसाठी पुढीलप्रमाणे ३२ प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण – गंगानगर – वाहतूक नगरी
अ – ओबीसीसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १६ – मामुर्डी – किवळे – वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा
अ – अनुसूचित जातीसाठी राखीव
ब – ओबीसी महिलांसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १७ – बिजलीनगर – प्रेमलोक पार्क – भोईरनगर
अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव
ब – ओबीसीसाठी राखीव
क – महिलांसाठी राखीव
ड – ओपन
प्रभाग क्रमांक १८ – चिंचवड गावठाण – केशवनगर – वेताळनगर
अ – ओबीसी महिलांसाठी राखीव
ब – महिलांसाठी राखीव
क – ओपन
ड – ओपन
