Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»कामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नाही – आमदार सुनील शेळके
ताज्या घडामोडी

कामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नाही – आमदार सुनील शेळके

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 December 2025Updated:18 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंचायत समिती मावळ अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला घेणारी महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामसेवक यांना उद्देशून आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सूचना देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नसल्याचे ठामपणे बजावले.

जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेली सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असून, ज्या ठेकेदारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांना काळ्यायादीत टाकून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील मंजूर घरकुल योजनांच्या कामांना नियुक्त ठेकेदारांनी तात्काळ सुरुवात करावी, यासाठी भूमिअभिलेख व वन विभागाकडील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.

शिक्षण विभागाचा आढावा घेताना पोषण आहार, विद्यार्थ्यांचे कपडे व बूट यामध्ये निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आमदार शेळके यांनी दिले. शाळांची पटसंख्या वाढविणे, शाळांमध्ये स्वच्छतागृह व शौचालय यांसारख्या मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, तसेच येणाऱ्या शालेय क्रीडास्पर्धा भव्य स्वरूपात घेण्याबाबत अधिकारी व शिक्षकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले. आदर्श शाळांच्या कामांचा आढावा घेऊन उर्वरित शाळांसाठी CSR अंतर्गत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही देण्यात आले.

तालुक्यातील पानंद रस्त्यांच्या कामांचा सखोल आढावा घेत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना सर्व कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकाम विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतील कामांना आचारसंहितेपूर्वी वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.

याशिवाय रोजगार हमी योजना, शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना, महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना तसेच कृषी विभागाच्या योजनांचा एकत्रित आढावा घेण्यात आला. येत्या काळात या सर्व योजना प्रभावीपणे आणि पारदर्शकपणे राबविण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आल्या. पंचायत समिती इमारतीची दुरुस्ती व डिजिटलायझेशन करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश आमदार शेळके यांनी दिले.

ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळावी व शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या जाव्यात, यासाठी तालुका स्तरावर ग्रामसेवकांमध्ये स्पर्धा आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आले असून, त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात गावांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीस गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, पंचायत समितीचे सर्व विभागप्रमुख, ग्रामसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, भूमिअभिलेख, विद्युत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात आले असून, कामे त्वरित सुरू करणे, दर्जा राखणे आणि जबाबदारी निश्चित करणे याबाबत आमदार सुनील शेळके यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट व ठोस निर्देश दिले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleउमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – आमदार शंकर जगताप
Next Article भाजपाच्या ध्येयधोरणांची माहिती प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून काम करण्याचा मानस – निशा यादव
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.