Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मराठी साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची मोठी कामगिरी – प्रा.तुकाराम पाटील
ताज्या घडामोडी

मराठी साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची मोठी कामगिरी – प्रा.तुकाराम पाटील

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com28 April 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मराठी मायबोलीच्या साहित्य परंपरेत स्त्री साहित्याची कामगिरी मोठी आहे. पारंपरिक लोकसाहित्यातही स्त्री साहित्य अग्रेसर आहे. संस्कारक्षम साहित्य निर्माण करून महाराष्ट्राची तरुणपिढी सुसंस्कारित, धाडशी आणि कर्तृत्ववान करण्यात स्त्रियांनीच मोलाची कामगिरी केली आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी स्त्रीशक्तीने सातत्याने प्रयत्न करायला हवेत. तोच प्रयत्न सीमा संतोष जाधव करीत आहेत!’ असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी मोशी येथे बोलताना काढले. सीमा संतोष जाधव यांच्या ‘काव्यसीमा’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून तुकाराम पाटील बोलत होते.
इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गझलकार राज अहेरराव, ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, इतिहास संशोधक ब. हि. चिंचवडे, विनायक गुहे, वंदना आल्हाट, राम सासवडे, गणेश सस्ते, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अहेरराव म्हणाले, ‘कविता लिहिण्यासाठी आत्मबळ आवश्यक आहे. साहित्य क्षेत्रात नवकवी किंवा ज्येष्ठकवी ही संकल्पना चुकीची वाटते. वास्तविक कुठलाही कवी काव्य निर्माण करत नसतो, तर एक अज्ञात शक्ती त्यास काव्यप्रेरणा देत असते. जो काव्य रचतो तो व्यास, जो काव्य ऐकतो तो अर्जुन, जो काव्याचा भावार्थ विषद करतो तो ज्ञानेश्वर, जो काव्याची उकल करून समाजाला अर्पण करतो तो तुकाराम, जो काव्य जगतो तो भक्त पुंडलिक आणि जे काव्यावर प्रेम करतात ते वारकरी जे इथे आलेले सर्व रसिक आहेत.’ ग्रामीण साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी, ‘सीमा जाधव यांच्या काव्यप्रतिभेतून बहिणाबाई चौधरी डोकावत असल्याचे सांगितले. वाचनाने, सरावाने कविता प्रगल्भ होते. साहित्यलेखन ही एक तपश्चर्या आहे. बोलत राहिले की पायाखालची वाट लवकर संपते; परंतु लिहित राहिले की वाटसुद्धा बोलू लागते. सीमा जाधव यांच्या कविता अतिशय आशयसंपन्न आहेत.’ असे मत मांडले. याप्रसंगी सोपान खुडे, ब. हि. चिंचवडे, सीमा जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सोनाली चिंतामणी, प्रा. जयश्री थोरवे, तेजस्विनी जाधव, रसिका सस्ते इत्यादी कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला. इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविक केले. मनोज तांबे यांनी सूत्रसंचालन केले. रूपाली काळे, शीतल सस्ते, सुनील जाधव, इत्यादींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ – डॉ. संजय उपाध्ये
Next Article निगडीत चार दिवसीय छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेचे आयोजन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.