Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»फिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा ; चित्रपट निर्माते, विद्यार्थी, अभ्यासक आणि प्रेक्षकांचा सहभाग
ताज्या घडामोडी

फिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा ; चित्रपट निर्माते, विद्यार्थी, अभ्यासक आणि प्रेक्षकांचा सहभाग

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com31 May 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

आज पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे होणार पारितोषिक वितरण

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चित्रपट पाहण्यासोबत फिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा अशा महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण विशेष सत्राचे देखील आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये चित्रपट वितरण, ज्युरी प्रक्रिया, चित्रपट समीक्षण तसेच ओपन फोरमद्वारे प्रेक्षक व चित्रपटकार यांच्यातील संवाद या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यामध्ये सुप्रसिद्ध फिल्म विश्लेषक, महोत्सव क्युरेटर अजय फुटाणे , ज्येष्ठ लेखक, संशोधक आणि चित्रपट अभ्यासक श्रीकांत अगवने , स्वतंत्र चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक हेमंत अवताडे, वितरण व्यवस्थापन व मार्केटिंग क्षेत्रातील तज्ज्ञ संतोष संखद, तरुण व प्रयोगशील चित्रपटकार शुभम सुदरिक, युवा दिग्दर्शक व समीक्षक पवन खाडे, माहितीपट व इंडी चित्रपट निर्माता रोहन शिंगाडे, सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट निर्माते धनंजय साबळे सहभागी झाले होते.

आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहातील दोन्ही सभागृह तसेच चिंचवड मधील छत्रपती संभाजी नगर येथील महात्मा फुले सभागृहामध्ये ५० देशातील सुमारे ८० हून अधिक चित्रपट, लघुपट व माहितीपट दाखवले जात आहेत. यासाठी मुंबा फिल्म फाउंडेशन व पिंपरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या सहकार्यातून चित्रपट महोत्सव सुरू आहे.

या कार्यक्रमाला शहर परिसरातील अनेक चित्रपट निर्माते, विद्यार्थी, अभ्यासक आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. या चर्चासत्रातून उपस्थितांना कलाक्षेत्रातील नव्या दृष्टीकोनाची आणि व्यावसायिक दिशा मिळाली. भारतीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट वितरण प्रणाली, नवोदित फिल्ममेकरसाठी संधी व अडचणी, ओटीटी प्लॅटफॉर्म्सची वाढती भूमिका तसेच फेस्टिवल ज्यूरीच्या मूल्यांकन निकषांवर विस्ताराने चर्चा यावेळी करण्यात आली. यावेळी वक्त्यांनी अनेक उदाहरणांसह अनुभव कथन केले.

सत्राची वैशिष्ट्ये:
• प्रेक्षकांसाठी खुले मंच ज्यामध्ये उपस्थित चित्रपटप्रेमींनी थेट प्रश्न विचारून संवाद साधला.
• नवोदित फिल्ममेकरसाठी मार्गदर्शनपर सल्ले व प्रेरणादायी अनुभव कथन.
• चित्रपट महोत्सवांमधील ज्यूरी प्रक्रिया व मूल्यांकन कसे पार पडते, यावर विशेष माहिती.
• वितरणासाठी योग्य मार्केटिंग, रणनीती व प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठीचे उपाय.

————–

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपरदेशात जाण्याची गरज नाही, आता भारतात मुबलक संधी उपलब्ध – अमेरिकेचे खासदार श्री ठाणेदार 
Next Article बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.