चिंचवड
WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.
-
प्रतिभा ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेतल्या गेलेल्या इयत्ता बारावीच्या…
Read More » -
माजी आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते योग प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भुमिपुजन
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप व पतंजली हरिद्वारचे स्वामी आदित्य देव यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक…
Read More » -
मोहननगर येथे सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेची वैचारिक मेजवानी
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – शाहू – फुले – आंबेडकर…
Read More » -
पुणे जोधपुर पुणे एक्सप्रेसचे चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने चिंचवड येथे स्वागत
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ( हडपसर ) जोधपूर पुणे दैनदिन रेल्वेला मान्यता रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली .आज…
Read More » -
मोदी सरकारने ७० वर्षांनी खऱ्या लोकांना न्याय दिला – आमदार उमा खापरे
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड प्राधिकरण मंडलाच्यावतीने केंद्र सरकारने जातीविहाय जनगणना करण्याचा निर्णय केला. त्याबद्दल जयदीप खापरे (मंडळ…
Read More » -
जातिनिहाय जनगणनाचा निर्णय घेतल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिठाई वाटप करून आभार व्यक्त
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज मोहन नगर टेल्को रोड वर भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्त्ते यांनी आमदार अमित…
Read More » -
वूई टुगेदर फाउंडेशनच्यावतीने चिंचवड येथे विविध क्षेत्रातील कामगारांचा सत्कार
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त वूई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने चिंचवड येथे शहरातील विविध…
Read More » -
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने चैत्रगौर हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शाखा आणि पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने…
Read More » -
‘उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डॉ. राजा दीक्षित
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कामगार चळवळ अतिशय क्षीण झाली असून कंत्राटी आणि असंघटित कामगार आपला लढा कसा देणार हा…
Read More » -
‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ – डॉ. संजय उपाध्ये
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘समाजाची सत्य स्वीकारण्याची मानसिकता नाही!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवडगाव येथे …
Read More »