Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – घर चलो,बस्ती चलो अभियान अंतर्गत शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना भेटून लाभार्थ्यांना योजने बाबत काही अडचण आहे का हे जाणून घेतल्या. मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविले. कारसेवक सतीश शर्मा यांचा सत्कार केला.तसेच भा.ज.प च्या ज्येष्ठ नेत्या डॉ.प्रतिभा लोखंडे यांची भेट घेतली .माज़ी सैनिक देवकाते यांचा सत्कार करण्यात आला.भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातुन  गणेश लंगोटे यांनी प्रभागात उपक्रम राबविला.

यामध्ये संयोजक गणेश लंगोटे (उपाध्यक्ष भा.ज.पा )संजय मंगोडेकर(प्रवासी नेता) धर्म वाघमारे(मंडल अध्यक्ष )व सर्व शक्ति केंद्र प्रमुख व बुथ प्रमुख उपस्थित होते.शुभम् पिंपळे ,अमोल सोंटकके,सुनील दौंडकर,अविनाश गावड़े,जनार्दन तलारे,संदीप कोकरे,वरद अंबिके,विकास नामदे,दशरथ कपाल,विट्ठल कराळे,चिराग सतपाल व जिजाबराव जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version