Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक
ताज्या घडामोडी

बकरी ईद निमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com31 May 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बकरी ईदच्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले. बकरी ईद सणाचे महत्व लक्षात घेऊन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत पिंपरी येथील महापालिका मुख्य कार्यालयातील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहामध्ये आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सह शहर अभियंता देवण्णा गट्टूवार, अजय सूर्यवंशी, नितीन देशमुख, उप आयुक्त संदिप खोत, सचिन पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे, कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल, प्रेरणा सीनकर, सुनीलदत्त नरोटे, बी.पी. लांडे आदी उपस्थित होते. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलग, गणेश जामदार कुरेशी संघटनेचे रफिक कुरेशी, गफूर कुरेशी, युसुफ कुरेशी,वाहिद कुरेशी, हमीद कुरेशी, मुबीन शाबीर कुरेशी, शादाब फैय्याज कुरेशी, शकील कुरेशी यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापालिकेने तयार केलेल्या तात्पुरत्या स्वरूपातील कुर्बानीच्या ठिकाणी पुरेशा पाण्याचा पुरवठा , पुरेसे मनुष्यबळ नेमणूक तसेच वेस्ट उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा, स्वच्छता या सर्व बाबीचे व्यवस्थिपणे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्त सिंह यांनी संबधित विभागांना दिले. तर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

बकरी ईदसाठी महापालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपातील पत्राशेड आणि मंडप उभारण्यात येणार आहे. कुर्बानीच्या ठिकाणी आवश्यक साहित्य, मोबाईल टॉयलेट व्हॅन इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच बकरी ईद निमित्त कुर्बानीसाठी आणण्यात आलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी पुरेशा जागेची तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. बकरी ईदसाठी आवश्यक पाणी पुरवठ्यासाठी टँकर आणि स्वतंत्र हौद असतील. कुर्बानीनंतर निर्माण होणारे वेस्ट तात्काळ उचलण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक पोलीस यंत्रणा देखील याठिकाणी असणार आहे. कुर्बानी साठी नेहरू नगर डॉक पॉइंट येथील जागा निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी दिली.

पाण्याचा पुरवठा अधिक प्रमाणात करण्यात यावा, गुरे बांधण्यासाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी, मंडपाच्या किंवा पत्राशेडच्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्यात यावी आदी मागण्या यावेळी बैठकीत उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने करण्यात आल्या.
———-

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleफिल्म डिस्ट्रीब्युशन – पॅनल चर्चा, मुक्त मंच व ज्युरी चर्चा ; चित्रपट निर्माते, विद्यार्थी, अभ्यासक आणि प्रेक्षकांचा सहभाग
Next Article महापालिका शाळांमधील प्रारंभिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ; सर्व श्रेणींमध्ये केली शैक्षणिक प्रगती
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.