ताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवड विधानसभेचे आमदार  शंकर जगताप यांचा वर्षपूर्ती सोहळा व माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्वदूर कौतुक होत असलेल्या त्यांच्या जनसेवेची दखल घेत नागरिकांनीही मोठ्या प्रेमाने शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर अनेक तरुणांनी उत्साहाने रक्तदान केले.

यानिमित्ताने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, मा. सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, मा. नगरसेविका सविता खुळे, मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, विनायक गायकवाड, संतोष कांबळे, मा. स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, संदीप गाडे, संदीप नखाते, शिशुपाल तोमर, विक्रम वर्पे, चेतन बालवडकर, नरेंद्र माने, सुभाष दराडे, गणेश नाईकडे, किशोर ननावरे, माऊली जगताप, प्रवीण वाघमोडे, महेश बरसावडे, दिलीप कुलकर्णी, बाळासाहेब साळुंके, मारुती कदम, काळूराम नढे, सोमनाथ तापकीर, राज तापकीर, सनी बारणे, नरेश खुळे, नंदू काटे, गोविंद वलेकर, खामकर दादा, अनिल नखाते,गणेश नखाते, सागर कोकणे,शारदा मुंडे, एकनाथ मंजाळ, विजय कांबळे, महादेव कांबळे, मनोज नखाते, अमोल नखाते, निलेश नखाते,शुभम नाखते,आंचल मोहिते, राहुल नखाते, शिवाजी खुळे, कैलास गोडांबे, बाळासाहेब पाटील, रोहिदास तांबे, बाळासाहेब तांबे, सागर खेडेकर, अशोक माळी, राहुल भातकुले, मोहन नाखते,संदेश काटे, वैशाली काटे, संदीप काटे, आशुतोष नखाते, चंद्रकांत तापकीर, अश्विनी तापकीर, हरेश नखाते, विकास एकशिंगे, अंकुश कोळेकर, प्रदीप दळवी, सचिन काळे, जय ढोरे, दिनेश नढे, अरुण चाबुकस्वार, दीपक नागरगोजे, गोपाळ कांबळे, राहुल भोसले, नितीन काळे, अक्षय बारहाते,टाटा मोटर्स मित्र परिवार,धर्मवीर गार्डन ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य, तिरंगा क्रीडा मित्र मंडळ पदाधिकारी व सदस्य, रोटरी क्लब थेरगाव सर्व पदाधिकारी व सदस्य विविध गृहनिर्माण सोसायटी यांचे पदाधिकारी नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button