Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा
ताज्या घडामोडी

भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com2 August 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाचे प्रदेश सदस्य माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे यांचा वाढदिवसनिमित्त वाढदिवस मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.

शेडगे यांच्या वाढदिवसानिमित्त चिंचवडगावातील गोशाळेतील गोमातांना चारा वाटप, चिंचवड प्रभाग क्रमांक 18 मधील सर्व सन्मानीय जेष्ठ नागरिकांचा सत्कार, आयुष्यमान भारत वयो वंदना योजना स्मार्ट कार्ड, नव मतदार नोंदणी अभियान, मोफत आधार व मतदान स्मार्ट कार्ड वाटप आणि अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमांचे नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे मित्र परीवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भाजपा पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पिं.चिं.नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड जिल्हामंत्री धनंजय गावडे, सामाजिक समरसता मंचाचे पंजाबराव मोंढे, माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे, जेष्ठ नेते रविंद्रजी देशपांडे, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेशची इनामदार, नंदकुमार मुरडे, प्रयास महीला ग्रुपच्या अध्यक्षा शोभाताई निसळ, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष पर्बत गुरुजी व सिटी प्राईड स्कूल चे डॉ.अभय कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी जेष्ठ नागरिकांना पावसाळ्यात उपयुक्त पडतील अशा भारतीय बनावटीच्या छत्र्या व उबदार शालींचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते माजी सरपंच पै. ज्ञानेश्वर शेडगे, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सचिन बोधणी, चिंचवड देवस्थान संस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, भाजपा प्रदेश राज्य परिषद सदस्य पाटीलबुवा चिंचवडे, हनुमंत लांडगे, धर्मेंद्र क्षीरसागर, भाजपा शहर सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, कामगार नेते माजी नगरसेवक यशवंत भोसले, जेष्ठ नगरसेवक प्रदेश सदस्य चंद्रकांतआण्णा नखाते, मा.नगरसेवक शशिकांत कदम, संदीप कस्पटे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, राजाभाऊ गोलांडे, सिद्धेश्वर बारणे, प्रमोद ताम्हणकर, नगरसेविका आरतीताई चोंधे, निर्मलाताई कुटे, शारदाताई सोनवणे, योगिताताई नागरगोजे, सुनिताताई तापकीर, शारदाताई बाबर, भारत केसरी पै.विजय गावडे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, विजय फुगे, राम वाकडकर, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, देवीदास पाटील, कामगार नेते अंबर चिंचवडे, चिंचवड ग्रामस्थ आवेशदादा चिंचवडे, खंडूशेठ चिंचवडे, दत्ताभाऊ चिंचवडे, पाटीलबुवा चिंचवडे, कैलासकाका गावडे, शेखरआण्णा चिंचवडे, हरिभाऊ चिंचवडे, नरेंद्र भोईर, राहुल भोईर, पांडूरंग चिंचवडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे सदस्य गतीराम भोईर, राजेंद्र चिंचवडे, भिवाजी गावडे, योगेश चिंचवडे, सागर चिंचवडे, विनीत पवार, विनायक चिंचवडे, संतोष निंबाळकर, धनंजय शाळीग्राम, राघूशेठ चिंचवडे, दिपक गावडे, सूरज भोईर, महेश लांडगे, भाजयुमो प्रदेश सचिव अजित कुलथे, विश्वास राऊत, सुभाष मालुसरे, ब्राम्हण महासंघाचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष महेश बारसावडे, भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, ओबीसी मोर्चाचे शहर भाजपा सरचिटणीस प्रशांत आगज्ञान, प्रभाग अध्यक्ष विठ्ठल भोईर, भाजपा प्रदेश पदाधिकारी प्रदीप सायकर, कैलास कुटे, महादेव कवितके, नामदेव पवार, नंदुकाका भोगले, जयदेव देब्रा, जयेश चौधरी, मनोज तोरडमल, खंडूदेव कठारे, दत्तात्रय ढगे, जवाहर ढोरे, गणेश वाळुंजकर, नरेश पंजाबी, कैलास सानप, जयदीप खापरे, अमित पसरणीकर, धनंजय ढोरे, नवनाथ ढवळे, संकेत चोंधे, बाळासाहेब लोंढे, चंद्रकांत अरसूळ, दीपक नागरगोजे, भाजपा महिला पदाधिकारी राजश्री जायभाय, आशाताई काळे, नीता कुशारे, प्रतिभाताई जवळकर, सीमाताई चव्हाण, शोभाताई बोराडे, मंगेश धाडगे, प्रकाश लोहार, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सायकर, संकेत कुटे, चापेकर उद्यान जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष रमेश देव, शामकांत खटावकर काका, चिंचवड जेष्ठ नागरिक संघाचे गोपाळ भसे, सुरेश जोशी आदी प्रमुख पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजित कुलथे तर यांनी मधुकर बच्चे यांनी आभार मानले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसकाळी लवकर कामावर जाणाऱ्यांनी घरातील कचरा टाकायचा कुठे ?
Next Article ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ‘विद्यारंभ-२५’ बुधवारपासून
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.