ताज्या घडामोडीपिंपरी

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस सुरेश माहुरकर,  झोनल हेड – क्रीडो सोलुशन पुणे,क्रिडो ओंकार पाटील,सेल्स मॅनजर पुणे नक्कीया यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनी रिया परमार, श्रावणी सोळंकी, अर्पिता तिवारी, वाघमारे प्रिया, राहुल चौधरी, समृद्धी जगताप, विद्यार्थीनीनी तसेच निशा पवार, गीतांजली दुबे व तृप्ती शर्मा लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणू राठी यांनी केले व आभार प्रदर्शन दिव्या सराफ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button