Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»डोईफोडे कुटूंबीयांकडून वारकऱ्यांची सेवा मुलांनी आपल्या बचतीचे पैसे वापरून दिला सकारात्मक संदेश
ताज्या घडामोडी

डोईफोडे कुटूंबीयांकडून वारकऱ्यांची सेवा मुलांनी आपल्या बचतीचे पैसे वापरून दिला सकारात्मक संदेश

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com9 July 2024Updated:9 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

निरा,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजीनगर पुणे येथे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या श्री.अनिल भगवान डोईफोडे कुटूंबियांच्या वतीने संतश्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी हजारो वारकऱ्यांची चहा, नाष्टा व अंघोळीची सोय करत सेवा करण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माऊलींच्या निरा नदीतील पादुका स्नानाला अतिशय महत्व आहे. वाल्हे गावात मुक्काम केल्यानंतर निरेतील स्नानापर्यंतच्या जवळपास ११ किमींच्या मार्गात पिंपरे निरा, ता.पुरंदर येथे डोईफोडे कुटूंबियांचे घर असून, गेल्या कित्येक वर्षांपासून नित्यनियमाने ते वारकऱ्यांच्या संपूर्ण नाष्ट्याची सोय करतात. यासह वारकऱ्यांना अंघोळीची देखील ते सोय करतात. यंदाच्या सेवेचे वैशिष्ठ म्हणजे हर्षदा, श्वेता आणि शंभुराज या डोईफोडे कुटूंबातील मुलांनी आपले स्वतः बचत करून जमवलेले पैसे वारकऱ्यांच्या सेवेसाठी वापरत समाजसेवेचा एक नवीन पायंडा पाडला आहे.
यावेळी बोलताना, श्री.अनिल डोईफोडे म्हणाले की, वारी आणि वारकरी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यात, आमचे घर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गावर आहे. त्यामुळे, पाच वर्षांपूर्वी पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची आपल्या परिने सेवा करण्याचा निर्णय मी घेतला. या निर्णयाला माझी पत्नी स्वाती हिने देखील हातभार लावला. यंदा माझी द्वितीय कन्या श्वेता हिने स्वतःच्या बचतीचे पैसे माझ्या हातात ठेवले. त्यापाठोपाठ माझ्या अन्य अपत्यांनी देखील पुढाकार घेत त्यांच्या बचतीचे पैसे वारकऱ्यांसाठी खर्च करण्यासाठी देऊ केल्याने, अतिशय आनंद आणि अभिमान देखील वाटला. आपला वारकरी सेवेचा वसा आता नव्या पिढीकडे हस्तांतरीत होत असल्याचे पाहून समाधान देखील वाटले, असेही ते पुढे म्हणाले.

प्रतिष्ठीत निरा स्नान झाल्यानंतर माऊलींची पालखी लोणंद येथील मुक्कामाकडे पाचरण झाली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleलोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा बक्षीस वितरण व स्पर्धेचा समारोप
Next Article मावळमध्ये  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.