Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय – शिवाजीराव आढळराव पाटील
ताज्या घडामोडी

मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय – शिवाजीराव आढळराव पाटील

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com3 May 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय आहे, असे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरुर लोकसभा मतदार संघ, शिरुर लोकसभा पदाधिकारी बैठक चाकण मधिल ऐश्वर्या आयकाँन, आंबेठान चौक येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते . या वेळी याप्रसंगी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा कैलास सांडभोर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे, अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम शेठ भोसले, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा युवक काँग्रेस जयसिंग दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार,मनसे नेते राजेंद्र बाबू, वागस्कर सरचिटणीस मनसे ,अजय शिंदे, विद्यानंद मानकर ,शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड नगरसेवक सचिन चिखले ,जिल्हाध्यक्ष पुणे मकरंद पाटील, जिल्हा अध्यक्ष पुणे रामदास दरेकर, खेड तालुका अध्यक्ष संदीप नाना पवार, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मनोज पडवळ, तालुका अध्यक्ष जनहित कक्ष विवेक एवढे पाटील, तालुका सचिव खेड गणेश गोंधळ, तालुका सरचिटणीस वाहतूक तृणाल गाडेकर, प्रसिद्धीप्रमुख खेड भरत बच्चे उपाध्यक्ष खेड जनहित कक्ष विवेक वायकर ,उपाध्यक्ष खेड तालुका महेश खलाटे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले,  जिथे जिथे जातो लोक मला एवढेच म्हणतात दादा आम्ही चुकलो. कारण विद्यमान खासदारांनी लोकांची काहीच काम केले नाही. पंधरा वर्षात मी केलेली ठळक कामे आहे. सोशल मीडियावर माझा निगेटिव्ह नॅरिटीव्ह तयार करण्यात आला आहे. माझे ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेल्वे आणि हायवे आपल्या भागात युवकांचे नोकरीचे मुद्दे महत्त्वाचे आहे. हजारो लाखो विद्यार्थी बेरोजगार आहेत. तात्पुरता पदावर घेतात अशा अनेक अडचणीवर मात करायची आहे.

विद्यानंद मानकर  म्हणाले,  मनसे पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे. अभिनेत्याच्या तीन तासाचा पिक्चर नाही पाहायचा जीवन भरासाठी जीवन समृद्ध करणाऱ्या लोकप्रिय प्रतिनिधी शिवाजीराव आढाराव पाटील यांना निवडून द्यायचे आहे. महायुतीमध्ये बुस्ट फॅक्टर म्हणून आम्हीही तुमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चितच दादांचा होणार असल्याचे सांगितले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleसमाजासमोर नवे आदर्श निर्माण व्हावेत – सोपानराव पवार
Next Article प्राधिकरण निगडी येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.