Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन व कृतज्ञता सोहळा उत्साहात साजरा 
ताज्या घडामोडी

मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन व कृतज्ञता सोहळा उत्साहात साजरा 

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com14 April 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील मराठवाडास्थित नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 2012 मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा जनविकास संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठवाडा जनविकास संघाच्या पिंपळे गुरवमधील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केंद्र शासनाने दरवर्षी १७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण देशात हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला, या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व गुढीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ प्रबोधनकार शारदा मुंडे, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सुर्यकांत कुरुलकर, वामन भरगंडे, दत्तात्रय धोंडगे, दिलीप बारडकर देशमुख, अभिमन्यू गाडेकर, बळीराम माळी, नितीन चिलवंत, शंकर तांबे, सखाराम वालकोळी, किशोर अट्टरगेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, भीष्माचार्य ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कृष्णाजी खडसे, बाळासाहेब साळुंखे, प्रकाश इंगोले, आण्णा जोगदंड, मुंजाजी भोजणे, शिवकुमार बायस, राधेश्याम शिंदे, राजशेखर लड्डे, कुलकर्णी काका, राजू शहा, बळीराम कातांगळे, संदिपान सामसे, गोपी पवार, शिवदास हांडे, महादेव पाटेकर, रामेश्वर कोल्हे, जगन्नाथ माने, मदन गायकवाड, रणजीत कनवटे, अनिस पठाण, मालोजी भालके, भैरवनाथ जेष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा जेष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

मराठवाडा जनविकास संघाची स्थापना करण्यामागची भूमिका मांडताना वृक्षमित्र अरुण पवार म्हणाले, की मराठवाड्यातील जे लोक नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी आपली जन्मभूमी सोडून औद्योगिक नगरीत येतात, त्यांच्या सुख दु:खात सहभागी होता यावे. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, सर्वांच्या सहभागाने मराठवाड्याचा विकास करता यावा आणि आपल्या मराठवाड्याचा जाज्वल्य इतिहास हैदराबाद, मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या उपक्रमातून मांडता यावा, या उद्देशाने संस्थेची स्थापना केली. गेल्या १२ वर्षात सामाजिक बांधिलकीतून दुष्काळग्रस्त भागाला टँकरद्वारे पाणीपुरवठा, माळीन दुर्घटनाग्रस्तांना मदत, कोल्हापूर महापूरग्रस्तांना मदत, सोनारीतील वन्य प्राण्यांना फळे, पाण्याची सुविधा, परंडा तालुका मुख्य प्राण्यांची सेवा,  50 हजार झाडांचे वृक्षारोपण, 2015 -16 मध्ये सात टँकरद्वारे 20 गावांना पाणीपुरवठा, वन्य प्राण्यांना पाण्याचीसाठी 105 सिमेंटचे हौद आदी समजोपयोगी कामे करण्यात आली आहेत. तसेच गणेश जयंती, दत्त जयंती, वारकऱ्यांची सेवा, गरज असेल अशा झाडांना बारा महिने टँकरद्वारे मोफत पाणी, एक लाख वृक्षदान वाटप, कोरोना काळात एक हजार गरजूंना दररोज भोजन, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आळंदी ते पंढरपूर दरम्यान  मोफत पिण्याच्या पाण्याचे टँकर असे विविध उपक्रम राबविले. पिंपरी-चिंचवड व पुणे शहरातील एक लाख मराठवाडा भूमिपुत्रांची जनगणना करून नोंदणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड, गरजू विद्यार्थ्यांसाठी वस्ती शाळा चालू करुन 500 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

कुठलीही संघटना चांगले सेवाभावी वृत्तीचे कार्यकर्ते, उपक्रमशील माणसांच्या सहभागातून यशस्वी होत असते. अशा मराठवाडा भूमिपुत्रांचा कृतज्ञता सन्मान पत्र व तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला आणि आपल्या सेवाभावी वृत्तीच्या साथीने संस्थेची रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करावी, ही अपेक्षा व्यक्त केली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article“विकसित भारताच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे!” – शंकर जगताप
Next Article रेड झोनचे क्षेत्र कमी करण्याचा निर्णय किवळे-रावेतच्या रहिवाशांना दिलासा देणारा – श्रीरंग बारणे
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.