
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गांव येथील सौ विजया उमेश शिंदे यांचे वयाच्यो ५० व्या वर्षी अलपशा आजाराने शुक्रवार दिनांक १४/८/२०२६ रोजी दुखद निधन झाले.
त्या उत्तम गृहिणी होत्या. सीताई रेशीडेन्सी या ठिकाणी नव रात्र मोहत्सवात दुर्गा माता देवीची स्थापना करण्यात येते त्या ठिकाणी महिलांचा दांडी स्पर्धा होतात त्या मध्ये त्यांचा सहभाग आसावयाचा त्यांच्या पश्चात सासु, एक मुलगा,पती असा मोठा परीवार आहे.
पिंपरी – चिंचवड महापालीकेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती यांच्या सुन होत्या. सामाजीक कार्यकर्ते विशाल मासुळकर यांच्या त्या भगीणी होत्या. व उमेश भगवंतराव शिंदे यांच्या पत्नी होत्या.
















