Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»
ताज्या घडामोडी

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com7 February 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाला असून, महायुती सरकारच्या माध्यमातून मराठा बांधवांसाठी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी भोसरी विधानसभा मतदार संघात महसूल विभागाच्या वतीने मोहीम हाती घेतली आहे. त्यामध्ये सहभागी होत मराठा बांधवांनी विहीत अर्ज दाखल करावेत आणि कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांनी केलेल्या आंदोलन आणि उपोषणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला. महायुती सरकारच्या माध्यमातून कोणत्याही समाजाला न दुखावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेण्यात आली. त्यामुळे राज्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघातील गावनिहाय सर्व्हेक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे सादर करण्याचे नियोजन महसूल विभागाने केले आहे. त्यामुळे अधिकाधिक मराठा बांधवांना आरक्षणाला लाभ घेण्यासाठी मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे…
अर्ज स्व. घोषणापत्र व फोटो, लाभार्थी व अर्जदार (वडील) यांचा शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचे जातप्रमाणपत्र असल्यास दोघांचे आधारकार्ड, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, सन १९६७ पूर्वींचे हवेलीतील कायमस्वरुपी वास्तव्याचे कुणबी जात नमूद महसुली पुरावे (सातबारा, कडईपत्र, वारस फेरफार गाव नमुना नं. १४ किंवा सन १९६७ पूर्वींचे हवेलीतील रक्तनाते संबंधातील कुणबी जात नमुद पुरावा जोडणे उदा. सख्खे/चुलत-चुलते आत्या, आजोबा, पणजोबा, खापरपणजोबा इ.), वंशावळ, मोडीलिपी असल्यास मोडीलिपी भाषांतर, नागरिक सुविधा केंद्रातील २ प्रतिज्ञापत्र, रहिवास पुरावा- चालू वीजदेयक (लाईटबील), शिधापत्रिका (रेशनकार्ड), जात पडताळणी (validity) प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे.

मतदार संघातील शिबिराचे गावनिहाय वेळापत्रक :
मोशी : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : सकाळी ११ वाजता. स्थळ : श्री. नागेश्वर मंदिर.
तळवडे : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : दुपारी ३ ते सांयकाळी ५ पर्यंत. स्थळ : मारुती मंदिर, गावठाण.
चिखली : दि. ६ फेब्रुवारी २०२४ : संकाळी ११ ते दुपारी २ , स्थळ : गणेश मंदिर, बसस्टॉप.
डुडूळगाव : दि. ८ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वा. स्थळ : श्री अडबंगनाथ मंदिर.
चऱ्होली : दि. ९ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वाजता. स्थळ : तलाठी कार्यालय, गावठाण.
भोसरी : दि. ९ फेब्रुवारी २०२४, सकाळी ११ वाजता, स्थळ : तलाठी कार्यालय.  तसेच, दि. ९ तारखेनंतरही इच्छुकांना तलाठी कार्यालयांमध्ये माहिती उपलब्ध होईल आणि अर्ज अप्पर तहसील कार्यालयात दाखल करता येणार आहेत.

भोसरी विधानसभा मतदार संघात महसूल विभागाच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र वाटप मोहीम सुरू आहे. त्यासाठी अधिकाधिक मराठा बांधवांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आरक्षणाचा लाभ घ्यावा. गरजवंत मराठा समाजबांधवांना त्यामुळे शासनाच्या विविध योजना, सवलतींचाही फायदा होणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleशरद पवार गटाला मोठा धक्का; ‘राष्ट्रवादी’ पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे, निवडणूक आयोगाचा निर्णय
Next Article घटस्फोटाचा गुंता सोडविणारा “ॲड. यशवंत जमादार” आजची संस्कृती आणि विवाह संस्था या विषयावर चिंतन करायला लावणारा चित्रपट 
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.