Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!
ताज्या घडामोडी

एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार!

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 December 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केले मार्गदर्शन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार पिंपळे गुरव येथे करण्यात आला . निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली “100 पार”चा संकल्प पूर्ण करू असा निर्धार देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि.21) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील किनारा बँक्वेट हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आमदार शंकर भाऊ जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी “100”पार संकल्पचा पुनरुचार केला.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून झालेली कामे नागरिकांसमोर घेऊन जावे. राज्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकासात्मक, प्रगतशील महाराष्ट्राचे चित्र नागरिकांसमोर उभे करावे असे आवाहन शंकर जगताप यांनी केले. 2017 पासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भाजपच्या माध्यमातून अनेक कामे पूर्णत्वाला गेली आहेत. पाण्याचे व्यवस्थापन, रस्त्यांचे जाळे, अत्याधुनिक, वेगवान मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण, शिक्षणाचा उंचावलेला दर्जा अशा माध्यमातून आपण शहराचा परिपूर्ण विकासाचा आलेख उंचावत आहोत हे नागरिकांसमोर ठेवा असे आवाहन देखील आमदार शंकर जगताप यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, आता या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. बूथ स्तरापासून मंडल, ते शक्ती केंद्र प्रमुखांपर्यंत सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. आजच्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी मायक्रो प्लॅनिंगच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती ठरवले असल्याचे सांगण्यात आले. आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्रभागात काटेकोर नियोजन करून काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

कार्यकर्त्यांचा निर्धार “100” पार चा पुनरुच्चार

यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, भाजपाच्या माध्यमातून 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला आहे. आयटी सीटीपासून ते आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू असून, हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी शहरात भाजपचे धोरणात्मक आणि सक्षम नेतृत्व असणे गरजेचे आहे.
“एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनेच्या ताकदीवर ही निवडणूक आम्ही सक्षमपणे पार पाडू,” असा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीने काम करेल, असा निर्धारही करण्यात आला.

कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध नियोजन आणि जनतेशी थेट संवाद यावर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल.

शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख
पिंपरी चिंचवड शहर

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleराष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३१ मध्ये जोरदार प्रचार शुभारंभ; प्रभागात उत्स्फूर्त स्वागत
Next Article आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धे विरुद्ध उभारलेली राष्ट्रवादी चळवळ – स्वामी सच्चिदानंद
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.