Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांचा मास्टरस्ट्रोक
ताज्या घडामोडी

निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांचा मास्टरस्ट्रोक

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com20 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी चिंचवडमधील अनेक मातब्बर भाजपात डेरेदाखल

निवडणुकीपूर्वीच अनेक मातब्बर नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा विजयी शंखनाद

पिंपरी चिंचवडच्या विकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील- शंकर जगताप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराची नेत्रदीपक प्रगती होत असून मेट्रो सिटी, स्मार्ट सिटी आणि आता मेट्रोपॉलिटन सिटीच्या दिशेने शहराचा प्रवास सुरू आहे. या विकासप्रवासात शहरातील लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज राजकारण व समाजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्षे शहराची सेवा करणाऱ्या विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या सर्वांच्या माध्यमातून शहरविकासाची घोडदौड अधिक वेगाने सुरू राहील, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी केले.

मुंबईमध्ये या वेळी ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, अजित पवार गटाच्या माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, अजित पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, शरद पवार गटाचे माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, अजित पवार गटाचे माजी उपमहापौर राजू मिसाळ, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक समीर मासुळकर, ठाकरे गटात कार्यरत असलेले भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अमित गावडे, महायुतीचे कार्यकर्ते व माजी अपक्ष नगरसेवक संजय काटे, ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका मीनल यादव, माजी महापौर मंगला कदम यांचे पुत्र कुशाग्र कदम, अजित पवार गटाचे माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी आणि अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विनोद नढे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

या जम्बो प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भाजप अधिक बळकट होणार असून आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीमध्ये हे प्रवेश करण्यात आले.

शहर विकासाची घोडदौड कायम ठेवेल- शंकर जगताप

सर्वांचे पक्षांमध्ये स्वागत केल्यानंतर निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले, औद्योगिक नगरी, आयटीसीटी स्मार्ट सिटी अशी अनेक बिरुदे पिंपरी चिंचवड शहराने भूषवलेली आहेत. एकीकडे या शहरात हाताला रोजगार मिळतो तर दुसरीकडे अत्याधुनिक सुविधा या शहराने नागरिकांना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहर आज प्रगतीच्या उंचीवर येथील लोकप्रतिनिधीमुळे पोहोचले. येथील प्रत्येक नगरसेवक,पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि वेळप्रसंगी विरोध बाजूला ठेवून शहर विकासाची भूमिका घेतली.  अशीच भूमिका शहर प्रगतीपथावर राहावे यासाठी आज भाजपमध्ये प्रवेश केलेल्या येथील प्रत्येकाने घेतली आहे. आगामी काळात या सर्वांच्या सोबतीने शहर विकासाची घोडदौड कायम ठेवेल असा ठाम विश्वास शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमिशन- PCMC : भाजपा आमदार महेश लांडगे यांचा राष्ट्रवादीवर ‘‘ सर्जिकल स्ट्राईक’’
Next Article महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतले निवडणूक प्रशिक्षण
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.