Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»आय .बी. एम आर.कॉलेजमध्ये कंपोस्ट ड्रमचा लोकार्पण सोहळा; शाश्वत कचरा व्यवस्थापनाची नवी दिशा
ताज्या घडामोडी

आय .बी. एम आर.कॉलेजमध्ये कंपोस्ट ड्रमचा लोकार्पण सोहळा; शाश्वत कचरा व्यवस्थापनाची नवी दिशा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com10 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियान अधिक प्रभावीपणे व व्यापक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “अ” क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १० अंतर्गत आय.बी.एम.आर कॉलेज, इंदिरानगर येथे आधुनिक कंपोस्ट ड्रमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.

महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना बळ देणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे ओला कचरा जागेवरच प्रक्रिया करून त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतर कसे करता येते, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उपस्थित नागरिकांनी या शाश्वत उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

स्वर्णलता मदरसन चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय प्रदूषण नियंत्रण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सॉर्ट ( SORT) प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण सोसायट्यांना ६ एरोबिक कंपोस्टर्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. या कंपोस्टर्सच्या साहाय्याने दररोज ७५ किलोपर्यंत ओला कचरा पर्यावरणपूरक व शाश्वत पद्धतीने प्रक्रिया करता येतो. त्यामुळे कचरा उचलण्याचा व वाहतुकीचा ताण कमी होत असून कार्बन उत्सर्जनातही घट होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयक शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे, घरगुती पातळीवर ओला कचरा प्रक्रिया करणे तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमाद्वारे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून हरित व स्वच्छ शहर घडविण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, सोसायट्या आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

हा उपक्रम म्हणजे स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहराच्या या दिशेने उचललेले आणखी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleमहापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्धीस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
Next Article पुणे जिल्ह्यातील सर्व ‘लिफ्ट’ची तांत्रिक तपासणी; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

तेरावे समरसता विद्यार्थी साहित्य संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘सर्वांना आनंद देणे अतिशय…

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

अलंकापुरी इंद्रायणी नदीत अजितदादा पवार यांच्या अस्थींचे विसर्जन

6 February 2026

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.