Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»मिशन- PCMC : भोसरी विधानसभेत भाजपा ‘ऑन फायर मोड’वर !
ताज्या घडामोडी

मिशन- PCMC : भोसरी विधानसभेत भाजपा ‘ऑन फायर मोड’वर !

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com7 December 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

मतदार संघातील 12 प्रभागांत एकाच वेळी प्रभाग कमिटीच्या बैठका

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपा ‘ऑन फायर मोड’ वर आहे. पक्षाकडून इच्छुक अर्ज वितरण सुरू झाल्यानंतर आज एकाच वेळी मतदार संघातील 12 प्रभागांमध्ये पक्षाचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभाग कमिटीची बैठक घेण्यात आली. विशेष म्हणजे, कमिटी सदस्यांकडून उमेदवार कोण असावा? याबाबत गोपनीय अभिप्राय घेतले आहेत. त्यामुळे भाजपाचे सक्रीय कार्यकर्तेच महापालिका निवडणुकीचे सक्षम उमेदवार ठरवतील, असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.

भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रभागनिहाय भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीसाठी पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. बैठकी दरम्यान प्रभागातील संभाव्य उमेदवारांविषयी गोपनीय अभिप्राय घेण्यात आला. संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी आवश्यक सूचना, अपेक्षा व सामाजिक समीकरणांचा अभ्यासही करण्यात आला. हिवाळी अधिवेशनानंतर प्रभागस्तरीय कोअर कमिटीसोबत प्रत्यक्ष संवाद साधत पुढील रणनीती अंतिम केली जाणार आहे.

भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. एका जागेसाठी किमान चार-पाच इच्छुक आहेत. तिकीट एकाच उमेदवाराला मिळणार आहे. त्यामुळे संभाव्य नाराजी टाळणे आणि एकजुटीने ‘कमळ’ चिन्हाचा प्रचार करावा. उमेदवारी किंवा प्रभागातील कारणांवरुन मतभेद असतील, तर त्यावर सामंजस्याने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या कार्यकर्त्यांनी आमदार लांडगे यांचे काम प्रभावीपणे केले. त्यांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत संधी देण्यात आली. त्यानंतर महापालिका सत्ताकाळात अनेक प्रमाणिक समर्थकांनी मानाची पदेही देण्यात आली. त्यानंतर 2019 आणि 2014 मध्ये भारतीय जनता पार्टीचे काम निष्ठेने करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना महापालिका निवडणुकीत संधी देण्याची भूमिका आहे. त्या अनुशंगाने कार्यकर्त्यांमधून उमेदवार निश्चित व्हावा, अशी सर्वसमावेशक भूमिका आमदार लांडगे यांनी घेतली आहे, अशी माहिती सरचिटणीस विकास डोळस यांनी दिली.

प्रत्येक घरापर्यंत भाजपा आणि कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी संघटनात्मक कार्याला आम्ही गती दिली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने, ‘‘कमळ हाच उमेदवार’’ या भावनेने काम करीत आहेत. भाजपाच्या प्रभागनिहाय मजबूत रचना, समन्वयक प्रणाली आणि सूक्ष्म मोर्चेबांधणीच्या बळावर 2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही सलग विजय मिळवला. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीतही ही यंत्रणा निर्णायक ठरली आहे. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतसुद्धा प्रभाग यंत्रणा गतीमान केली आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेच प्रभाग कमिटी सदस्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Article‘‘राष्ट्र प्रथम…नंतर पार्टी अन्‌ शेवटी स्वत:’’ ; भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा आदर्श !
Next Article सुगम संगीत रजनीच्या माध्यमातून संदीप उबाळे आणि योगिता गोडबोले यांनी मोरया रसिकांना केले तृप्त
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.