Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»” पिं.चिं येथे हजारो मुलांनी चित्रकलेतून साकारले प्रभू श्री राम ” ” कलारंग व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन
चिंचवड

” पिं.चिं येथे हजारो मुलांनी चित्रकलेतून साकारले प्रभू श्री राम ” ” कलारंग व विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com21 January 2024No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

” प्रभू श्री रामाचे चित्र रेखावटताना जनू काय आकाशातून पुष्पवृष्टी होत आहे असे जाणवते ”
: रा.स्व.संघ : हेमंतराव हरहरे

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — नॉवेल इंटरनॅशनल स्कूल येथे विश्व हिंदू परिषद पिं.चिं व कलारंग सांस्कृतिक कलासंस्था पिं.चिं यांच्या संयुक्त विद्यमाने अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या आगमनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते,यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास ३२ शाळां मधील इयत्ता सहावी ते बारावी मधील 1227 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये रामायणातील कोणत्याही एका प्रसंगावरती 1) श्रीराम व शबरी भेट, 2) श्रीराम व केवट भेट, 3)नल नील व प्रभू श्रीराम, 3) रावण वध, 4)आपल्याला आवडणारा “रामायणा ” मधिल प्रसंग आशा विविध विषयांवर चित्र काढायची स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी कलारंग चे अध्यक्ष श्री अमित गोरखे यांच्या संकल्पनेतून तसेच विश्व हिंदू परिषद पिं.चिं चे अध्यक्ष श्री धनंजय गावडे यांच्या सहयोगाने या भव्य चित्रकलेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 22 जानेवारी 2024 रोजी आयोध्येत प्रभू श्री राम यांचे भव्य दिव्य असे मंदीर उभारले जात आहे त्या मंदिरात प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होत आसताना पिं.चिं शहरात असा भव्य उपक्रम घेण्यात आला. लहान मुलांपासून ते जेष्टां पर्यंत संपुर्ण वातावरण राममय झाले होते. या स्पर्धेला विशेष बक्षिस देखील ठेवण्यात आले आहे, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक दिवंगत आमदार कै. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ रोख १५,००० रुपये व स्मृतिचिन्ह, द्वितीय पारितोषिक कै. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मरणार्थ रूपये १०,००० रुपये व स्मृतिचिन्ह, तृतीय पारितोषिक कै. गणपतराव गोरखे यांच्या स्मरणार्थ रोख ७,५०० रुपये व स्मृतिचिन्ह, चतुर्थ पारितोषिक कै.सुरेश गादिया यांच्या स्मरणार्थ रोख ५,००० रुपये व स्मृतीचिन्ह, कै. सुनंदा यशवंत मिठभाकरे  यांच्या स्मरणार्थ रोख २१०० रुपये व स्मृतिचिन्ह ठेवण्यात आले आहे. आशा स्वरुपाचे बक्षिस ठेवण्यात आली आहे व लवकरच या बक्षिसांचे वितरण देखील करण्यात येणार.तसेच या सर्व चित्रांचे प्रदर्शन देखील ठेवण्यात येणार आहे. या स्पर्धेला विशेष मान्यवर उपस्थीत होते त्या मधे रा.स्व.संघाचे हेमंत हरहरे, निगडी प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, पिं.चि विश्व हिंदू परिषद अध्यक्ष धनंजय गावडे, जिल्हा सहमंत्री विशाल मासुळकर, विभाग मंत्री नितीन वाटकर, मा.नगरसेविका अनुराधा ताई गोरखे, पिं.चिं भाजपा उपाध्यक्ष राजु दुर्गे, भाजपा पदाधिकारी कैलास कुटे,गणेश लंगोटे,मनिषा शिंदे,उपस्थित होते ,या स्पर्धेला परीक्षक म्हणून प्रसिद्ध फोटोग्राफर देवदत्त कशाळीकर, प्रसिद्ध चित्रकार सुनील शेगावकर, सुमित काटकर, जोती कुंभार यांनी परिक्षण केले. लहान मुलांनी अतिशय अभ्यासपूर्वक चित्र काढली.
बोलताना देवदत्त कशाळीकर म्हणाले एकावेळी हजारो विद्यार्थी श्रीरामा विषयी विचार करून चित्र रेखाटतात ही अभूतपूर्व संकल्पना व योग आहे.

धनंजय गावडे म्हणाले सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर चित्र रेखाटले असून विषय अवघड असतानाही अभ्यास करून शबरी श्रीराम भेट केवट श्रीराम भेट अशी चित्र रेखाटन म्हणजे स्पर्धेचा अभूतपूर्व यश आहे.
सर्व स्पर्धकांचे परीक्षकांचे पाहुण्यांचे कलारंगाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी आभार मानले

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleप्रभू श्रीराम व्रतस्थ, आदर्श व मानवतावादी जीवनाचे प्रतीक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
Next Article बजाज ऑटो एम्प्लॉईज को.ऑप.क्रे. सोसायटीची निवडणूक रविवारीच झाली पाहिजे या मागणीसाठी कामगारांचे आंदोलन
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.